UNi5 Fitness Club - Armori

UNi5 Fitness Club - Armori Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from UNi5 Fitness Club - Armori, Gym/Physical Fitness Center, UNi5 Fitness Club, Behind Chandu Kirana Store, Above Bank of India, Armori ( Bardi), Armori.

26/03/2026

💫“परिश्रम एव विजयः”
👉 मेहनतच खरी विजय मिळवते.. 🏃‍♀️.


💐 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💐नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच शुभेच्छा 🙏💪 ...
19/03/2026

💐 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच शुभेच्छा 🙏

💪 या नव्या वर्षात स्वतःला फिट ठेवण्याचा संकल्प करूया!
नियमित व्यायाम करा, निरोगी रहा आणि आपल्या फिटनेस गोल्स पूर्ण करा!

— UNi5 Fitness Club, Armori🏋️‍♂️





08/03/2026

🚩🔥 घोर कलियुगात काळप्रसंगी निर्भयपणे हातात शस्त्र पेलवायची असतील तर मनगट ही मजबूतच असावी लागतील...
आमचा पवित्र इतिहास साक्षी आहे मुलींचे खेळ बदला मुली आपोआप बदलतील..
आमच्या महाराज साहेबांची शिकवण आहे युद्धाची तयारी चोख पण शांततेत करायची असते..
गनिमी काव्याने हेतू निश्चित साध्य होतोच...
🔥🚩🚩🔥

⚠️ Workout करूनही Result मिळत नाही आहे का?अनेक लोक महिनोनमहिने जिम करतात, पण योग्य Workout आणि Guidance नसल्यामुळे body ...
05/03/2026

⚠️ Workout करूनही Result मिळत नाही आहे का?

अनेक लोक महिनोनमहिने जिम करतात, पण योग्य Workout आणि Guidance नसल्यामुळे body मध्ये बदल दिसत नाही.

आता करा योग्य पद्धतीने Training! 💪
तेही Personal Training Special Offer मध्ये.

त्यात तुम्हाला मिळेल –
✔️ योग्य Guidance
✔️ Fat Loss Results
✔️ Muscle Gain Results
✔️ Personal Attention
✔️ Faster Results
✔️ Motivation

⏳ ही ऑफर फक्त 10 मार्चपर्यंत मर्यादित आहे.
आजच तुमची Seat Book करा!

⚡ मर्यादित स्लॉट उपलब्ध

📍 *UNi5 FITNESS CLUB, ARMORI*
*📞 7020747820*

Burn calories, not just colors! 🔥🎨Happy Holi from our fitness family! 💪
03/03/2026

Burn calories, not just colors! 🔥🎨
Happy Holi from our fitness family! 💪





Address

UNi5 Fitness Club, Behind Chandu Kirana Store, Above Bank Of India, Armori ( Bardi)
Armori
441208

Opening Hours

Monday 5:30am - 12pm
5pm - 9pm
Tuesday 5:30am - 12pm
5pm - 9pm
Wednesday 5:30am - 12pm
5pm - 9pm
Thursday 5:30am - 12pm
5pm - 9pm
Friday 5:30am - 12pm
5pm - 9pm
Saturday 5:30am - 12pm
5pm - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when UNi5 Fitness Club - Armori posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share