21/05/2017
वाटेवर उभा राहूनी वाट तूझी पाहिली
तू गेलीस दूर पण तूझी आठवण जवळच
राहिली
आता तूझा भास देखील देतोय मला त्रास
माझ्या या मनाला हवाय फक्त तूझाच
सहवास
तूझ्यापासून दूर गेल्यावरही तूझी आठवण
प्रत्येक पावलावर जाणवतेय तू सोबत
नसताना प्रत्येक क्षणाची चाहूल मला
त्याच वाटेवर बोलवत