21/08/2026
गणेश विहार हाउसिंग सोसायटी नंबर १ मधील खुल्या जागेवर नवीन पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले, या परिसरातील नागरिकांनी बगीच्या पेक्षा आपले देशी झाडे लावण्याची मागणी केली. त्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक ५ फुटावर आंबे, फणस, चिकू,पेरू, जांभूळ असे १०१ त्यांना उपलब्ध करून झाडे लावली.
दिवसेंदिवस वाढणारे तापमान कॉंक्रिटचा रस्त्याच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक आणि कचरा होईल म्हणून झाडे लावण्याचा विरोध ही सगळी परिस्थिती आहे. या परिस्थितीत माझ्या गृहनिर्माण सोसायटीने घेतलेला निर्णय कौतुक करण्यासारखा आहे.
या वृक्ष लागवड करताना नगरसेविका सौ लताताई देशमुख संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश चांडक, सचिव श्री राजेश मालठाने, राजेश जयस्वाल, प्रफुल्ल गांधी, एकनाथ भुले,मनोज तंबाखे,श्री रोटे काका, श्री सुधिर जोशी, श्री सुभाष तट्टे,अलका सप्रे,सौ मिना घरडे, सौ माधुरी जोशी,डॉ सारंग तापडिया एड श्री देशमुख श्री राठीजी उपस्थित होते.
# planteshan # vruksharopna # BjpMaharashtra # devendrajiFadanvis
Chavhan # Ganeshji Naik Bhartiya # Bjp Amrawati chandak pote Bonde Bhartiya