Never Rope Down

Never Rope Down Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Never Rope Down, Sport & recreation, Janak Residency badnera, Amravati.

Never Rope Down
Fun & Fitness Training Club
Never Rope Down has kicked off its Professional Jump Rope training programme specially designed for beginners level as well as advanced level players.

JUMP ROPECamp InformationCome learn jump rope tricks in a fun, supportive, and exciting environment. A mastery in jump r...
29/04/2023

JUMP ROPE
Camp Information
Come learn jump rope tricks in a fun, supportive, and exciting environment.
A mastery in jump rope helps students improve confidence, self worth, and health and wellness. Not to mention it’s a great way to burn calories and give the brain a boost. Participants will learn a variety of tricks.
This camp is for boys and girls.
No previous experience required, everyone is welcome!

Instructor, M.D.THAKARE have been teaching jump rope skills for all.

Days: Mon, Wed and Sat

Dates: May 1To 31 2023

Fee: ₹000
For registration :-

WhatsApp Group Invite

07/04/2023
राष्ट्रीय सब-ज्युनिअर व ज्युनिअर जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धा    जम्प रोप फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने समता इंटरनॅशनल स्कु...
08/02/2023

राष्ट्रीय सब-ज्युनिअर व ज्युनिअर जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धा
जम्प रोप फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने समता इंटरनॅशनल स्कुल च्या सहकार्याने दि 03 ते 05 फेब्रुवारी 2023 दरम्यान कोपरगाव, अहमदनगर येथे 19 वी महाराष्ट्र ज्युनिअर व 18 वि सब-ज्युनिअर जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघात अमरावती जिल्ह्यातील 3 खेळाडूंचा संघ प्रशिक्षक मनोज ठाकरे आणि सहप्रशिक्षक जया ठाकरे यांच्या नेतृत्वात सहभागी झाला होता.
सदर स्पर्धेत एकूण 6 पदक अमरावतीच्या खेळाडूंनी मिळविले.
1) प्रस्मित कोठाळे
सुवर्ण पदक- लॉंग रोप स्पीड
रजत पदक- पेअर डबल अंडर
2) अश्लेष नवाथे
सुवर्ण पदक- स्पीड रिले
रजत पदक- स्पीड इंडूरन्स
3) निर्भय ठाकरे
सुवर्ण पदक- पेअर डबल अंडर
रजत पदक- स्पीड रिले
या सर्व खेळाडूंना अमरावती जम्प रोप असोसिएशन चे सर्व पदाधिकारी अमोल शेळके,निलेश जाधव, अतुल राठोड, आकाश राणे, अनुराग आत्राम, सोनल रंगारी, संघरक्षक बडगे, दीपक ढाणके, सूरज शेषकर, प्रदीप कोठाळे, गिरीश नवाथे, दीपक उघडे बाळासाहेब वाकोडे यांनी शुभेच्छा दिल्या.

27/10/2022

23rd RSFI Rope Skipping - Jump Rope National Championship, Delhi between 17 to 19 Oct.2022.
In which Kavya Kalantri of Maharashtra (Amravati) team member grabbed Silver Medal🥈in One Leg Switch event in Under 11 Female Category.

rocky__________





23/10/2022

23rd RSFI Rope Skipping-Jump Rope National Championship 2022
Organised by
Rope Skipping Federation of India(RSFI)
Under 17(Male)
Speed realy






22/10/2022
नवी दिल्ली येथे २३ वि राष्ट्रीय रोप स्किंपिग अजिंक्यपद स्पर्धा दि.17 ते 19 आॕक्टोबर 2022 दरम्यान संपन्न झाली. यात अमरावत...
22/10/2022

नवी दिल्ली येथे २३ वि राष्ट्रीय रोप स्किंपिग अजिंक्यपद स्पर्धा दि.17 ते 19 आॕक्टोबर 2022 दरम्यान संपन्न झाली.
यात अमरावतीच्या खेळाडूंनी दमदार खेळी करत विश्वविक्रम स्थापन केला यात मनवा पाबळे हिने इंडूरन्स या प्रकारात 59 मि. 10 से. न थांबता 3557 उड्या मारत विश्वविक्रम प्रस्थापीत केला.
या विक्रमामुळे महाराष्ट्राला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे .महाराष्ट्रातुन एकुण 72 खेळाडू सहभागी झाले होते.
अमरावतीच्या ऐकून 5 खेळाडू ना राष्ट्रीय स्पर्धेत मेडल प्राप्त
1) मनवा पाबळे- 🥇गोल्ड (इंडूरन्स)
2) काव्या कलंत्री- 🥈रौप्य (वन लेग स्विच)आणि
कांस्य(डबल अंडर रिले)
3) प्रस्मित कोठाळे- 🥈रौप्य (स्पीड रिले)
4) स्वामी चौधरी- 🥈रौप्य (स्पीड स्प्रिंट)🥈रौप्य(स्पीड रिले)
5) रुद्रेश म्हसकर- 🥈रौप्य (डबल अंडर रिले)
राष्ट्रीय स्पर्धा करीता महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणुन मनोज ठाकरे व जया ठाकरे यांची निवड झाली होती.
अमरावती संघटनेचे अध्यक्ष नितीन पोटे सचिव मनोज ठाकरे प्रशिक्षिका जया ठाकरे सर्व पालक वर्ग ,अमोल शेळके, आकाश राणे, अनुराग आत्राम शुभम सोनोने, अजिंक्य अढाऊ, संघरक्षक बडगे,सोनल रंगारी,प्रियंका वानखडे व वरीष्ठ खेळाडू आणि सर्व पालक यांनी अभिनंदन केले .
हे सदर सर्व खेळाडू हे नेव्हर रोप डाऊन या क्लब मध्ये नियमित सराव करतात.

Address

Janak Residency Badnera
Amravati
444701

Telephone

+919860717017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Never Rope Down posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Never Rope Down:

Shortcuts

Share