24/08/2024
चांगले आणि वाईट... योग्य आणि अयोग्य... यांच्या व्याख्या व्यक्तीसापेक्ष... कालसापेक्ष... बदलत असतात...
आजचे जे योग्य आहे... उद्या तेच कदाचित अयोग्य असेल..
योग्य आणि अयोग्य... चांगले आणि वाईट... बरेचसे.. माणसाच्या नैतिकतेवर अवलंबून असते....