आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन

  • Home
  • India
  • Ambegaon
  • आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन

आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन, Sports, Ambegaon.

23/03/2021

क्रिकेटचे सौंदर्य दाखविणारा फटका ......! Tiger of ambegaon Sushant Jadhav

26/06/2020
26/06/2020

आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन

आयोजित...

संघर्ष क्रिकेट साठीचा



उद्या शनिवार दुपारी ठीक २ वा. भेटुयात नामवंत संघ गोल्डन क्रिकेट क्लब साकोरे चा धुरंदर आणि चाणाक्ष कर्णधार , एका बलाढ्य संघाचा चाणाक्ष कर्णधार म्हणून ओळख निर्माण करणारा आणि क्रिकट नंतर आपली दुसरी आवड म्हणजे बैलगाडा ग्रामीण संस्कृतीशी असलेली नाळ जपत बैतगाडा क्षेत्रात एक फायनल सम्राट म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळख असलेले श्री.विनोदशेठ मोढवे या अनुभवी खेळाडूशी थेट संवाद .

त्यांच्या जुन्या आठवणी आणि त्यांचे टेनिस क्रिकेट मधील अनुभव ऐकायला विसरू नका..

आंबेगाव टेनिस क्रिकेटच्या फेसबुक पेज वर...

🙏🏻🙏🏻🙏🏻

आपले

आंबेगाव तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन

आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित...संघर्ष क्रिकेटसाठीचा....     उद्या दुपारी ठीक २ वा. भेटुयात तालुक्यातील नामवंत स...
25/06/2020

आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन

आयोजित...

संघर्ष क्रिकेटसाठीचा....



उद्या दुपारी ठीक २ वा. भेटुयात तालुक्यातील नामवंत संघ भैरवनाथ स्पोर्ट्स , पारगाव पेठ चा धुरंदर गोलंदाज ,संयमी फलंदाज नामवंत खेळाडू , क्रिकेटची आवड आजही तितक्याच तत्परतेने जपणारे व्यक्तिमत्व मा . बशीरभाई इनामदार या जुन्या जाणत्या आणि अनुभवी खेळाडूशी थेट संवाद .

त्यांच्या जुन्या आठवणी आणि त्यांचे टेनिस क्रिकेट मधील अनुभव ऐकायला विसरू नका..

आंबेगाव टेनिस क्रिकेटच्या फेसबुक पेज वर...

🙏🏻🙏🏻🙏🏻

आपले नम्र

आंबेगाव तालुका टेनिस क्रिकेटअसोसिएशन

19/06/2020

आज होणारा कार्यक्रम आपण पुढे ढकलले ला आहे - नम्र आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन

19/06/2020

श्री .लक्ष्मण कापूसकर यांनी काल आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन ला मुलाखत दिली त्याबद्दल आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला

18/06/2020

एक उद्दोजक , क्रिकेटवेडे व्यक्ती श्री . राहुलभाई शहा यांनी आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन ला शुभेच्छा दिल्या . आज त्यांचा वाढदिवस त्यांनाही आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन तर्फे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Ambegaon
410503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category