I Love AMBAD

I Love AMBAD Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from I Love AMBAD, Bicycle shop, Ambad.

21/08/2026

अंबड फैसला बाद कॉलनी परिसरात राहणाऱ्या लोकाना हा पहोचला असेल तर सांगा. तुमच्या परिसरात कचऱ्या ची गाडी येत नाही का कृपया करून कचरा घंटा गाडी मधे टाका बाजूला लहान मुलं मुली शाळेत जातात त्या कचरा घाण मुळे डुक्कर मच्छर यांचे प्रमाण वाडत आहे कृपया कचरा घंटा गाडीत टाका गाडी येत नसेल तर कमेंट मधे नक्की सांगा धन्यवाद 🙏

#अंबड

🏥 जैन हॉस्पिटल अँड बालरुग्णालय, अंबडप्रथम वर्धापन दिनानिमित्तमोफत आरोग्य तपासणी शिबिर📅 दिनांक: ७ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार)आप...
19/07/2026

🏥 जैन हॉस्पिटल अँड बालरुग्णालय, अंबड

प्रथम वर्धापन दिनानिमित्त

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

📅 दिनांक: ७ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार)

आपल्या व आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आयोजित विशेष शिबिराचा लाभ घ्या.

शिबिरामध्ये उपलब्ध सुविधा

✅ मोफत आरोग्य तपासणी
✅ मोफत रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Sugar) तपासणी
✅ मुलांसाठी मोफत रक्तगट (Blood Group) तपासणी
✅ मुलांसाठी मोफत औषधे
✅ सर्व रक्त तपासण्यांवर ५०% सवलत

🕙 वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ४.००

📋 नोंदणी अनिवार्य

डॉ. चेतन आव्हाने
MBBS, DCH, PGPN
बालरोगतज्ज्ञ

📞 संपर्क: ९०२२९८३८५०

आपला विश्वास – आमची प्रेरणा!
प्रथम वर्षात हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार
सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
आपला आशीर्वाद आणि विश्वास असाच कायम राहू द्या.chetan_avhane_jain

Address

Ambad

Telephone

+917558291075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I Love AMBAD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category