Jay hanuman chari

Jay hanuman chari आपली माती आपला खेळ

शिवजयंती निमित्त आपणा सर्वांना शिवमय शुभेच्छा
21/03/2022

शिवजयंती निमित्त आपणा सर्वांना शिवमय शुभेच्छा

17/03/2022
जय हनुमान चरी लक्ष्मी पूजन सोहळा १४/११/२०२०
14/11/2020

जय हनुमान चरी लक्ष्मी पूजन सोहळा १४/११/२०२०

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २२/०२/२०२० रोजी विनायक क्रिडा मंडळ दिवलांग,दिनांक २९/०२/२०२० रोजी जय ...
02/03/2020

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २२/०२/२०२० रोजी विनायक क्रिडा मंडळ दिवलांग,दिनांक २९/०२/२०२० रोजी जय हनुमान कोपर व दिनांक ०१/०३/२०२० रोजी वरदायिनी क्रिडा मंडळ राबगाव (पाली) आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जय हनुमान चरी संघाने सलग तीन वेळा वेगवेगळ्या कबड्डी स्पर्धांमध्ये अंतिम विजेता पदाचा मान मिळवून आपली हॅट्रिक पूर्ण केली.
तरी सर्व खेळाडूंचे, संघ प्रशिक्षक,संघ पाठीराखे यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन 💐💐💐
तसेच राहुल भोईर यास संपुर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले 💐💐💐💐💐


BE CONTINUE........................

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २९/०२/२०२० रोजी जय हनुमान कोपर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्य...
01/03/2020

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २९/०२/२०२० रोजी जय हनुमान कोपर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जय हनुमान चरी संघाने अंतिम विजेता पदाचा मान मिळविला.
तरी सर्व खेळाडूंचे, संघ प्रशिक्षक,संघ पाठीराखे यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन 💐💐💐
तसेच राहुल भोईर यास संपुर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले 💐💐💐💐💐


BE CONTINUE........................

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २२/०२/२०२० रोजी विनायक क्रिडा मंडळ दिवलांग आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी...
22/02/2020

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २२/०२/२०२० रोजी विनायक क्रिडा मंडळ दिवलांग आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जय हनुमान चरी संघाने अंतिम विजेता पदाचा मान मिळविला.
तरी सर्व खेळाडूंचे, संघ प्रशिक्षक,संघ पाठीराखे यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन 💐💐💐
तसेच राहुल भोईर यास संपुर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले त्याने त्याला मिळालेले बक्षीस हे जय हनुमान चरी संघाचा मध्य रक्षक तसेच संघाचा लकी पॉईंटर कौतुक दीपक थळे यास प्रदान केले. राहुल तुझे जय हनुमान चरी संघाच्या वतीने खरच खूप खूप आभार व्यक्त करत आहोत 💐💐💐💐💐


BE CONTINUE........................

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २५/०१/२०२० रोजी जय हनुमान खारआंबोली आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्ध...
26/01/2020

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २५/०१/२०२० रोजी जय हनुमान खारआंबोली आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जय हनुमान चरी संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेता पद मिळवून सलग तिसऱ्या अंतिम विजयाकडे वाटचाल केली आहे.
तरी सर्व खेळाडूंचे, संघ प्रशिक्षक,संघ पाठीराखे यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन 💐💐💐
बिपीन थळे याला संपुर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलं तसेच रोख रक्कम रुपये 5000/- बक्षीस देण्यात आलं.
बिपीन तुझे खास अभिनंदन 💐💐💐💐💐

BE CONTINUE........................

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २४/०१/२०२० रोजी जय भवानी क्रिडा मंडळ वाशी - रोहा आयोजित जिल्हास्तरीय ...
25/01/2020

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक २४/०१/२०२० रोजी जय भवानी क्रिडा मंडळ वाशी - रोहा आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जय हनुमान चरी संघाने अंतिम विजेता पदाचा मान मिळवला
सर्व खेळाडूंचे, संघ प्रशिक्षक,संघ पाठीराखे यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन 💐💐💐
बिपीन थळे याला संपुर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलं तसेच रोख रक्कम रुपये 10000/- बक्षीस देण्यात आलं.सांगायचं झालं तर ती मिळालेली रक्कम बिपीन ने माझी स्वतःची नसून पूर्ण माझ्या सह खेळाडूंची (संघाची) आहे असं मोठ्या मनाने जाहीर करून सर्व कबड्डी प्रेमींची मने जिंकली.
बिपीन तुझे खास अभिनंदन 💐💐💐💐💐

BE CONTINUE........................

रायगड जिल्हा असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक 12/01/2020 रोजी ॐकार क्रिडा मंडळ वेश्वी - अलिबाग येथे झालेल्या कबड्डी स्पर्ध...
13/01/2020

रायगड जिल्हा असोसिएशन च्या मान्यतेने दिनांक 12/01/2020 रोजी ॐकार क्रिडा मंडळ वेश्वी - अलिबाग येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये जय हनुमान चरी संघाने नव वर्षाची नवी सुरवात अंतिम विजेता पद मिळवून केली
तरी सर्व खेळाडूंचे,संघ प्रशिक्षक, संघ पाठीराखे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!💐💐💐
तसेच राहुल भोईर ला संपूर्ण स्पर्धेचा सर्वोकृष्ट खेळाड्डू हा मान मिळाला
अभिनंदन राहुल !!!!!💐💐💐

BE CONTINUE.................

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन,जिल्हा निवड चाचणी व रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये दिनांक  ०५/१२/२०१९ ते ०८/१२/...
09/12/2019

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन,जिल्हा निवड चाचणी व रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये दिनांक ०५/१२/२०१९ ते ०८/१२/२०१९ रोजी बोकडवीरा उरण येथे झालेल्या कबड्डी सामन्यांत जय हनुमान चरी संघाने म्हसोबा पेझारी संघावर मात करत सर्व कबड्डी रसिकांचे मन जिंकून अंतिम विजेते पद मिळवून संघाचे अध्यक्ष,संघाचे प्रशिक्षक,पाठीराखे,ग्रामस्थ मंडळ चरी यांचे स्वप्न पूर्ण केले आहे त्या बद्दल
जय हनुमान चरी संघाच्या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐

Address

Chari Midc Road
Alibag
402108

Telephone

9765900478

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay hanuman chari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jay hanuman chari:

Share

Category