जय हनुमान वायशेत

जय हनुमान वायशेत Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जय हनुमान वायशेत, Sports Team, Alibag.

🏆 अलिबाग रेवस पंचक्रोशी 2025-26 🏆आमच्या जय हनुमान वायशेत संघाने तब्बल 7 प्रथम क्रमांक पटकावत दमदार कामगिरी केली! 💪🔥संपूर...
27/05/2026

🏆 अलिबाग रेवस पंचक्रोशी 2025-26 🏆
आमच्या जय हनुमान वायशेत संघाने तब्बल 7 प्रथम क्रमांक पटकावत दमदार कामगिरी केली! 💪🔥
संपूर्ण संघ, खेळाडू आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन ❤️🤝
अशीच साथ आणि आशीर्वाद कायम राहू द्या 🙏

16/05/2026

Old memories timing = perfect catch 💥

16/05/2026

Old memories, golden moments ✨

16/05/2026

Kabaddi che june divas… unforgettable memories ❤️

बांधण येथे चालू असलेल्या दहावीपर्यंतच्या कबड्डी स्पर्धेत जय हनुमान संघाने चौथा क्रमांक पटकावला.सर्व खेळाडूंचे हार्दिक अभ...
10/05/2026

बांधण येथे चालू असलेल्या दहावीपर्यंतच्या कबड्डी स्पर्धेत जय हनुमान संघाने चौथा क्रमांक पटकावला.
सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन 💐
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️🤝

26/04/2026

🚩 जय हनुमान 🚩
वायशेत सांगाचा उगवता तारा ⭐
अर्चित पाटील याने अप्रतिम अशी चार गुणांची राईड केली 🔥
खरंच भारी कामगिरी… अभिमान आहे! 💪🚀

🎊🎊हा विजय फक्त आमचा नाही 💥💥कोच, टीम आणि सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांचा!🎊🎊झिराडपाडा येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत जय हनुमान वा...
14/04/2026

🎊🎊हा विजय फक्त आमचा नाही 💥💥
कोच, टीम आणि सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांचा!🎊🎊

झिराडपाडा येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत जय हनुमान वायशेत संघाला प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन ...... 💐💐💐 🥇🥇

सर्वोत्तम डिफेंडर :- शिव निलंगे 💐💐

08/03/2026

बेलकडे येथील कबड्डी स्पर्धेत
वादळखारीकवाडा विरुद्ध चंदन सिंग यांनी केलेली जबरदस्त रेड 🔥
एकाच रेडमध्ये पूर्ण सामना फिरवून टाकला!
खरंच पाहण्यासारखा क्षण! 💪🔥

💥 जय हनुमान वायशेत क्रीडा मंडळाच्या इतिहासात प्रथमच सलग 2 दिवसांत 2 फायनल गाठण्याचा मान! 💥या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व ...
16/02/2026

💥 जय हनुमान वायशेत क्रीडा मंडळाच्या इतिहासात प्रथमच सलग 2 दिवसांत 2 फायनल गाठण्याचा मान! 💥

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🧿

🔥 सलग चौथ्या स्पर्धेत बक्षीसपात्र कामगिरी! 🔥

दिलखुश आवास येथे आयोजित कबड्डी स्पर्धेत जय हनुमान वायशेत संघाने 🥇 प्रथम क्रमांक पटकावला!

संपूर्ण संघाचे हार्दिक अभिनंदन 💐💐

🏆 सर्वोत्तम खेळाडू: मंथन सुर्वे 💐

🔥🔥सलग 3 वेळा बक्षीसपात्र🔥🔥भाल येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत जय हनुमान वायशेत संघाला प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल सर्व खे...
15/02/2026

🔥🔥सलग 3 वेळा बक्षीसपात्र🔥🔥

भाल येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत जय हनुमान वायशेत संघाला प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन ...... 💐💐💐 🥇🥇

सर्वोत्तम खेळाडू :- कल्याण हाके 💐💐

Address

Alibag
402201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जय हनुमान वायशेत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category