आपत्ती निवारण समिती नांदेड

  • Home
  • India
  • Ajmer
  • आपत्ती निवारण समिती नांदेड

आपत्ती निवारण समिती नांदेड रा स्व संघ

13/05/2020
06 मे 2020 पर्यंत केलेले सेवाकार्य
07/05/2020

06 मे 2020 पर्यंत केलेले सेवाकार्य

सेवा परमोधर्मराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती निवारण समितीने दि 29 एप्रिल 2020 पर्यंत केलेले सेवाकार्य
30/04/2020

सेवा परमोधर्म
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती निवारण समितीने दि 29 एप्रिल 2020 पर्यंत केलेले सेवाकार्य

सेवा परमोधर्म21 एप्रिल पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती निवारण समिती देवगिरी प्रांत यांच्या मार्फत केलेले सेवाकार्य
22/04/2020

सेवा परमोधर्म
21 एप्रिल पर्यंत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती निवारण समिती देवगिरी प्रांत यांच्या मार्फत केलेले सेवाकार्य

18 एप्रिल पर्यंत केलेले सेवाकार्य आपत्ती निवारण समिती देवगिरी प्रांत
19/04/2020

18 एप्रिल पर्यंत केलेले सेवाकार्य
आपत्ती निवारण समिती देवगिरी प्रांत

16 एप्रिल पर्यंत देवगिरी प्रांतातील कोरोना आपदा सेवाकार्य
17/04/2020

16 एप्रिल पर्यंत देवगिरी प्रांतातील कोरोना आपदा सेवाकार्य

28/03/2020

🚩 *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती निवारण समिती नांदेड* 🚩 दि 28 मार्च 2020 *बाचेगाव ता.धर्माबाद येथील भटके विमुक्त नाथजोगी समाजातील 60 कुटुंबातील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण* पालावरील आजची परिस्थिती पाहता या कोरोना विषाणू विश्व संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजातील पिडित गरजु अपंग निराधार व भटके विमुक्त व्यक्तींना अन्नधान्याची नितांत आवश्यकता आहे, अशा बांधवांसाठी आपण एक समाजातील घटक म्हणून बाचेगाव येथे 111कुटुंबात 780सदस्य राहतात त्यापैकी आज 60 कुटुंबाना जीवनावश्यक किराणा साहित्याची आपण मदत केली आणि बाकी 51कुटुंबाना उद्या मदत मिळेल.
आज समाजातील बिकट परिस्थिती काय आहे हे लक्षात आले नाथजोगी समाज भिक्षा मागूण उदरनिर्वाह करत असतात. आता संपूर्ण भारतात कोरोना प्रकोप अश्या वैश्विक समस्येमुळे लॉकडाऊनआहे ,अन्य काम किंवा भिक्षा बंद झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे *या राष्ट्रीय आपत्तीत समाजहित डोळ्यासमोर ठेवून हा परिश्रम आपण करत आहोत*.
हे कार्य करत असताना आत्मिक समाधान मिळत आहे . *यासाठी धर्माबाद येथील स्वयंसेवक व समाजातील दात्यांकडून हा उपक्रम चालू आहे*.
*आपण केलेली एक मदत समाजातील नितांत गरजू व्यक्तींना खुप होत आहे अशीच मदत अजून काही दिवस लागेल .
*सर्वांचे मनापासून धन्यवाद*
--------------------------------------------------------------------------------------राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती निवारण समिती नांदेड* *दि 28 मार्च 2020 धर्माबाद येथील भटके विमुक्त समाजातील घिसडी व फासेपारधी समाजातील 50 कुटुंबाना खिचडी वाटप करण्यात आली ते भवानी मंदीर हिंगुलांबीका मंदिर व रामनगर परिसरातील पालावर राहणारे आहेत व मिळेल ते काम करून खाणारा समाज असल्यामुळे आणि आता लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे काम बंद आहे तरी त्यांना पुढे पण भोजन द्यायची योजना आहे ,समाजातील दात्यांनी पुढे येऊन सहकार्य करावे।

27/03/2020

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती निवारण समिती नांदेड।* ----------------------------------------*बाचेगाव ता धर्माबाद येथील पालावर राहणाऱ्या नाथजोगी समाजातील भटक्या-विमुक्तांना (उदरनिर्वाहासाठी )अन्नधान्य साहित्य मदतीची आवश्यकता *
बाचेगाव येथील पाल टाकून नाथजोगी समाजातील 70 कुटुंबातील 250-300 जण मुक्काम ठोकून आहेत. त्यांचा व्यवसाय हा भिक्षा मागणे आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना भिक्षा मिळणे दुरापास्त झालेले आहे. *त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे* स्थानिकांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य समजावून घेतले
अशा अडचणीच्या कालावधीमध्ये प्रशासनावर अवलंबून न राहता *सर्व सेवाभावी संस्था व व्यक्तिगत समाज घटकांनी समोर येऊन मदत करण्याची आवश्यकता आहे*. याच्यासाठी सढळ हाताने मदतीसाठी पुढे येथील ही अपेक्षा आहे. *प्रशासनाची मदत यथावकाश येणारच आहे पण त्यांच्यावरील ताण लक्षात घेता आपण काही दिवस मदतीचा हात पुढे करावा ही अपेक्षा.*
संपर्कसुत्र। *गोवर्धनजी मालू धर्माबाद* +919518781568 *विक्रमजी खदगाये* +919421763063 *भाकर रेड्डी धर्माबाद* +917588631877 *कृष्णा कोहिडवार येताळकर* ±919423229157 *संगमेश्वर नळगिरे नांदेड* +919975154888 + 918668226155

Address

Ajmer
305001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपत्ती निवारण समिती नांदेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share