Jangu Bhai Talim

Jangu Bhai Talim � जंगुभाई तालीम , अहमदनगर �

05/04/2023
👑👑👑👑Abhimanyu Rajumama Jadhav 👑Adinath Rajumama Jadhav👑
26/03/2021

👑👑👑
👑Abhimanyu Rajumama Jadhav 👑Adinath Rajumama Jadhav👑

🚩जय महाराष्ट्र 🚩
01/05/2018

🚩जय महाराष्ट्र 🚩

16/04/2018

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

लाल तांबड्या मातीमध्ये घाम गाळणाऱ्या पैलवानांची ती माय असते.

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

मुलांना शरीर संपन्नतेचे धडे देणारी ती शाळा असते.

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

पैलवानांची घरोघरी उघडी तिजोरी भरणारी ती बँक असते

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी ती जागा असते.

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

जिथे तरुणांना निर्व्यसनी राहण्याची सवय लावत असते.

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

माझं एक सुंदर आयुष्य घडवणारी ती पहिली पायरी असते

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

जिथे जात , पात, धर्म असा भेदभाव मानत नसते.


*_🙏 !! #कुस्ती_ हेच_जीवन ii 🙏💪💪_*

🚩हनुमान जयंती 🚩
31/03/2018

🚩हनुमान जयंती 🚩

💐 आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतातअस नाही.,पण काही क्षण असे असतात जे विसरुम्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे ...
04/09/2016

💐 आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!

आमचे आधारस्तंभ , " #दयावान " मा.श्री. राजु मामा जाधव (अध्यक्ष- जंगुभाई तालीम ट्रस्ट ) यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !! 💐💐

24/08/2014
फक्त ६० दिवस अजून !!
30/06/2014

फक्त ६० दिवस अजून !!

एक एक पान आयुष्याचं उलगडत जाईल, मागचं दुःखं मागं राहिल,नवं सुरेख सुखी विश्व समोर येईल,खुणावतील नव्या वाटा,नवी गावं, नवे ...
11/06/2014

एक एक पान आयुष्याचं उलगडत जाईल, मागचं दुःखं मागं राहिल,
नवं सुरेख सुखी विश्व समोर येईल,
खुणावतील नव्या वाटा,
नवी गावं, नवे श्रितिजे, नवे रस्ते...
तुम्ही फक्त चालत रहा, यश, सुख समाधान तुमचंच असेल.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

Address

Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jangu Bhai Talim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share