YMSA Summer Camp

YMSA Summer Camp Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YMSA Summer Camp, Sport & recreation, Wadiya Park Tilak Road, Ahmednagar.

12/04/2025
*It's for your reminder & promotion Message* Respected Secretary & Coach*Get Ready All  Fitness Aerobics Lover's*  *Only...
05/04/2023

*It's for your reminder & promotion Message*

Respected Secretary & Coach

*Get Ready All Fitness Aerobics Lover's*

*Only 24 Day's Left*
for
*ISAFF INDIA Indian Open National Aerobics championship 2023 Goa*

So send your team Entry & number of players & Traveling Details

# *Go Goa* #

For more information Contact
8208811634 / 9850166800

*16th ISAFF INDIA National Aerobics Championship 2022* Held at *Holy Place of Saibaba Shirdi Maharashtra* from *6th to 8...
10/04/2022

*16th ISAFF INDIA National Aerobics Championship 2022* Held at *Holy Place of Saibaba Shirdi Maharashtra* from *6th to 8th May 2022 , ONLY 26 days Remaining.* Send your Entry
So prepare Your team.

For more information contact
Santosh Khairnar
8208811634

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
22/04/2019

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
21/04/2019

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!

"न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत".
19/04/2019

"न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत".

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वरा...
18/04/2019

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंच...
17/04/2019

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..

अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
16/04/2019

अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
15/04/2019

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

Address

Wadiya Park Tilak Road
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YMSA Summer Camp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to YMSA Summer Camp:

Share