Gurudatta sagav 40+ cricket club

  • Home
  • Gurudatta sagav 40+ cricket club

Gurudatta sagav 40+ cricket club cricket club

नगरसेवक चषक 2026 (उंबर्डे )      द्वितीय पारितोषिक स्पर्धेत 4 सामान्य मधे2 अर्ध शतक करून 200+ धावा करत Man of the series...
30/03/2026

नगरसेवक चषक 2026 (उंबर्डे )
द्वितीय पारितोषिक
स्पर्धेत 4 सामान्य मधे2 अर्ध शतक करून 200+ धावा करत
Man of the series (सचिन म्हात्रे)🏍️ पटकवण्याचे स्वप्न सचिन म्हात्रे याचे पूर्ण झाले

22 आणि 23 डिसेंबर 2025 रोजी नांदिवली,गावदेवी 40+संघ  आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक सागाव गुरुदत संघाने पटकावले मालिका ...
24/12/2025

22 आणि 23 डिसेंबर 2025 रोजी नांदिवली,गावदेवी 40+संघ आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक सागाव गुरुदत संघाने पटकावले मालिका वीर म्हणून गुरुदत्त संघाचा सचिन म्हात्रे याची निवड झाली
अभिनंदन गुरुदत्त 40+ संघ

2025/26 सीजन मधील पहिली ट्रॉफी गुरुदत्त सागाव 40+ संघ
23/11/2025

2025/26 सीजन मधील पहिली ट्रॉफी गुरुदत्त सागाव 40+ संघ

05/01/2025
27/3/2024 रोजी अध्यक्ष चषक 40+ या स्पर्धेत सागाव वि. खर्डी सामन्यात सागाव संघ विजयी झाला सदर सामन्यात संदीप म्हात्रे यां...
28/03/2024

27/3/2024 रोजी अध्यक्ष चषक 40+ या स्पर्धेत सागाव वि. खर्डी सामन्यात सागाव संघ विजयी झाला सदर सामन्यात संदीप म्हात्रे यांना सामनाविराचे पारितोषिक मिळाले

15/03/2024

सागाव संघाचे धडाकेबाज फलंदाज धनंजय म्हात्रे उर्फ केम यांना लग्न वर्षगाठीच्या हार्दिक शुभेच्छा

15/03/2024

डोंबिवली ग्रामीण चे पहिले समालोचक आपल्या शब्द सुमनाने असंख्य ग्रामीण क्रिकेट च्या सामन्यात रंग भरणारे सागाव चे समालोचक बाळू पाटील यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

04/03/2024
द्वितीय पर्व 2024गुरुदत्त क्रिकेट क्लब सागाव 40+ संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजय चिन्ह
29/02/2024

द्वितीय पर्व 2024
गुरुदत्त क्रिकेट क्लब सागाव 40+ संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजय चिन्ह

Address

Sagav, Dombivali, Kalyan, Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurudatta sagav 40+ cricket club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gurudatta sagav 40+ cricket club:

  • Want your business to be the top-listed Gym/sports Facility?

Share