tusharathlete_34

tusharathlete_34 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from tusharathlete_34, Sports, Shimla.

10/01/2021

UP
TRAINER ♂️

❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌

RIP 😔😶
09/01/2021

RIP 😔😶

THANKS A LOT MLA Mr. MAHESH SHINDE SIR
05/01/2021

THANKS A LOT MLA Mr. MAHESH SHINDE SIR




THANKS A LOT 2021 😘💯  ❤️ SPECIAL THANKS    RESPECTED JADHAV SIR #2021
01/01/2021

THANKS A LOT 2021 😘💯

❤️ SPECIAL THANKS
RESPECTED JADHAV SIR
#2021


माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरू माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #आईसाहेब❤️     #आईसाहेब  #आई        ❤...
31/12/2020

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरू माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
#आईसाहेब❤️


#आईसाहेब
#आई

❤️





31/12/2020
23/12/2020

STANDING BARBELL SHRUGS 🏋️⏬

Save this neck and shoulder exercise for the end of your overall routine. Keeping your feet even with your shoulders, bend your knees and pick up the barbell, bringing it to waist level. Next, lift your shoulders up and back (i.e. “shrug” or pinch them), squeezing for about five seconds before releasing them. Keep the movements restricted to your shoulders, meaning your arms should be relatively loose and the barbell should only raise and lower very slightly.
↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔
HOW TO DO THE BARBELL SHRUGS

Stand tall, holding a bar in an overhand grip with your hands just outside your thighs. Lift your shoulders straight up, hold for one or two seconds in this elevated position, then lower them back to the start. Throughout the exercise, make sure you keep your shoulders back and your spine and elbows straight.
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴


🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

राजधानी किल्ले अजिंक्यतारा @राजधानी सातारा               #सातारा  #महाराष्ट्र
22/12/2020

राजधानी किल्ले अजिंक्यतारा
@राजधानी सातारा
#सातारा #महाराष्ट्र

19/12/2020

The LEG DAY 📶160 lbs 💪💪
⏺️PARTNER ➕

⏺️VC ➕

⏺️ SHOOT ON ➕

⏺️MUSIC ➕

⏺TIME ➕

⏺ SPECIAL THANKS ➕
⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩.
#

18/12/2020

🚩 न्यू पॅलेस, कोल्हापूर 🚩NEW PALACE KOLHAPUR ही इमारत १८८७ ते १८८४ च्या दरम्यान बांधली. घासून तुळतुळीत केलेल्या काळया दग...
14/12/2020

🚩 न्यू पॅलेस, कोल्हापूर 🚩
NEW PALACE KOLHAPUR
ही इमारत १८८७ ते १८८४ च्या दरम्यान बांधली. घासून तुळतुळीत केलेल्या काळया दगडात बांधलेली ही इमारत, म्हणजे, वास्तूकलेचा एक उत्कृष्ट नमूना आहे. पर्यटकांचे खास आकर्षण आहे. कुस्तीचे मैदान, कारंजे, सुंदर बगीचे, यांनी न्यू पॅलेसचे आवार सुशोभित आहे. मध्यभागी उंच मनोरा असलेल्या हया इमारतीस आठ कोन आहेत. मनो-यावरील घडयाळ १८८७ साली बसविले आहे. इतर दोन मनोरे निराळया अंतरावर आहेत. प्रत्येक काचेवर शिवरायांच्या जीवनातील प्रसंग चितारले आहेत. इथे प्राणी संग्रहालय व तलाव आहे. आजही ही वास्तू म्हणजे, श्रीमंत शाहू महाराजांचे निवासस्थान आहे.

भाऊसिंगजी मार्गापासून आणखी उत्तरेकडे, १.५ किमी. अंतरावर नवा राजवाडा, किंवा हा न्यू पॅलेस आहे. बॅझाल्ट आणि सँड स्टोन हया विभिन्न प्रकृतीच्या खडकांचा वापर करून, रचनेतील वैधर्म्य तसेच नाविन्य साधून, बांधलेली ही अभिनव इमारत ज्या वर्षी इस्पीतळ बांधून पूर्ण झाले, त्याच वर्षी बांधली. दक्षिणेकडील प्रवेशद्वार किंवा मुखांग हे दुमजली आहे. दुहेरी कक्षाची धाटणी असलेल्या दरवाजाच्या वरच्या बाजूला मंदिर शैलीचे कॉलम्स व ब्रॅकेट्स तर खालच्या बाजूला, नव्य-मुघल शैलीची उतरती (लोब्ड) कमान आहे.

मधूनच उठाव देणाऱ्या, तिपानी आकृतीच्या कमानी, त्यावर बाकदार कार्निस, व छोटे घुमट यांनी हया इमारतीचे सौंदर्य खुलविले आहे. इमारतीच्या कोपऱ्यावरील अष्टकोनी मनोऱ्यांची शोभा याच वैशिष्टयांचा वापर केल्यामुळे वाढते. ठळक, बाकदार कार्निस लावून, मधला द्वारमंडप सजविला आहे. राजवाडयाच्या एका बाजूला ४५ मीटर उंच घडयाळी मनोरा असून, त्याच्या वरील, अष्टकोनी घुमटाकृती मेघडंबरी फार आकर्षक आहे. या न्यू पॅलेसच्या अंतर्भागात, कोल्हापूर संस्थानाच्या शासकांच्या स्मरणार्थ, बनविलेले, ‘शाहाजी छत्रपती संग्रहालय’ आहे. त्याची दालने व मधले मार्ग, हे नाना प्रकारची शस्त्रे, हौदा, तैलचित्र व छायाचित्र यांनी पुरेपूर सजविले आहेत. राजवाडयाच्या मध्यभागी असलेला ‘दरबार हॉल’ हा भव्य आणि दुप्पट उंचीचा आहे. कडेच्या भिंतींलगत असलेल्या काचा, उतरत्या कमानींनी सजविल्या असून त्यावर छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग चितारले आहेत. कोरीव नक्षीकामांनी सजविलेले स्तंभ आणि त्याला जोडलेल्या मंदिराप्रमाणे असणाऱ्या ब्रॅकेटस् यांच्या आधारवर सुंदरशी बीडाची सज्जा तोलली आहे. दरबाराच्या एका टोकाला उंचावर, सिंहासन आहे.

13/12/2020

जब मैं प्रकृति से मिला, फिर किसी और से मिलने की चाह ना रही । 🌿❤
VS -
VC -
VE -

Address

Shimla

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when tusharathlete_34 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category