Vijay Yede

Vijay Yede Ashok Sports Randha fall

श्री घोरपडा देवी संस्थान (रंधा फॉल)शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५शारदीय नवरात्र उत्सव(सहावी माळ)
27/09/2025

श्री घोरपडा देवी संस्थान (रंधा फॉल)
शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५
शारदीय नवरात्र उत्सव(सहावी माळ)

श्री घोरपडा देवी संस्थान (रंधा फॉल)शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ आश्वीन शु.चतुर्थीशारदीय नवरात्र उत्सव(पाचवी माळ ) 🚩
26/09/2025

श्री घोरपडा देवी संस्थान (रंधा फॉल)
शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ आश्वीन शु.चतुर्थी
शारदीय नवरात्र उत्सव
(पाचवी माळ ) 🚩

श्री घोरपडा देवी संस्थान (रंधा फॉल)गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५शारदीय नवरात्र उत्सव (चौथी माळ)
25/09/2025

श्री घोरपडा देवी संस्थान (रंधा फॉल)
गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५
शारदीय नवरात्र उत्सव (चौथी माळ)

श्री घोरपडा देवी संस्थान -रंधा फॉल ,आश्वीन शु.द्वितीया, मंगळवार  दि.२३ सप्टेंबर  २०२५.
23/09/2025

श्री घोरपडा देवी संस्थान -रंधा फॉल ,आश्वीन शु.द्वितीया, मंगळवार दि.२३ सप्टेंबर २०२५.

✨आद्य स्वयंभू घोरपडा देवी देवस्थान ट्रस्ट, रंधा फॉल✨🌺 शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त 🌺घोरपडा देवी मंदिर भव्य विद्युत रोषणा...
22/09/2025

✨आद्य स्वयंभू घोरपडा देवी देवस्थान ट्रस्ट, रंधा फॉल✨
🌺 शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त 🌺
घोरपडा देवी मंदिर भव्य विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे…
🙏 देवी चरणी सर्व भाविक-भक्तांचे सहर्ष स्वागत 🙏

*घोरपडा देवी मंदिर प्रतिष्ठान रणद खुर्द (रंधा फॉल)*
*समस्त ग्रामस्थ मंडळी रंधा फॉल*

बैलपोळा म्हणजे बैल आणि बळीराजाचं मातीशी इमान राखणारं अनोखं नातं. जे आपल्या कष्टप्रधान कृषी परंपरेचं प्रतीक आहे. मेहनतीला...
22/08/2025

बैलपोळा म्हणजे बैल आणि बळीराजाचं मातीशी इमान राखणारं अनोखं नातं. जे आपल्या कष्टप्रधान कृषी परंपरेचं प्रतीक आहे. मेहनतीला वंदन करणारा, परंपरेशी नातं जपणारा हा सण काळ्या आईची सेवा करणाऱ्या लेकरांसाठी आनंदोत्सव असतो. हेच प्रेम, करुणा आणि जिव्हाळा वाढवणाऱ्या 'बैलपोळा' सणाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा

ज्यांच्याकडे एकटे चालण्याचे धाडस असते, त्यांच्या मागे एक दिवस एक काफिला असतो! 🌟💪🏽🎉
30/07/2025

ज्यांच्याकडे एकटे चालण्याचे धाडस असते, त्यांच्या मागे एक दिवस एक काफिला असतो! 🌟💪🏽🎉

13/07/2025
आद्य स्वयंभू श्री घोरपडा देवी संस्थान -रणद खुर्द (रंधा फॉल ) आश्वीन शु. सप्तमी, गुरुवार दि. १० आॕक्टोबर २०२४!! सर्व मंगल...
10/10/2024

आद्य स्वयंभू श्री घोरपडा देवी संस्थान -रणद खुर्द (रंधा फॉल ) आश्वीन शु. सप्तमी, गुरुवार दि. १० आॕक्टोबर २०२४
!! सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरन्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते !!

fall

Address

Rajur
422604

Telephone

8888107950

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Yede posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vijay Yede:

Share