Vande Mataram Cycle Club Pusad

Vande Mataram Cycle Club Pusad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vande Mataram Cycle Club Pusad, Professional Sports Team, Pusad.

वंदे मातरम सायकल क्लब पुसदसायकल उत्सव 2 हा सायकल उत्सव  2 जानेवारी 2020 ला सुरु झाला होता आणि 31 मार्च ही शेवटची तारीख ह...
09/08/2020

वंदे मातरम सायकल क्लब पुसद
सायकल उत्सव 2
हा सायकल उत्सव 2 जानेवारी 2020 ला सुरु झाला होता आणि 31 मार्च ही शेवटची तारीख होती लॉक डाऊन मुळे ही 31 मार्च ला संपविता आली नाही शेवटचे दहा दिवस 1 जुलै ते 10 जुलै अशी ही इव्हेंट घ्यावी लागली आणि काल या इव्हेंट्स निकाल दिला.
90 दिवसा मध्ये 60 दिवस सिल्व्हर साठी आणि 75 दिवस गोल्ड साठी आवश्यक होते आणि ते सुद्धा 20 km पेक्षा जास्त अंतर ग्राह्य होते, एकूण 78 रायडर्स ने सहभाग घेतला त्या पैकी 10 सिल्व्हर तर 11 गोल्ड विजेते ठरले.
सर्व सहभागी रायडर्स आणि गोल्ड सिल्वर मेडल विजेते या सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
या इव्हेंटमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व क्लब मेम्बर्स चे आभार सोबतच डाटा मेंटेन करणारे जय ढोणे यांचे सुद्धा खूप आभार.

Address

Pusad

Telephone

+919881519010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vande Mataram Cycle Club Pusad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share