DGK

DGK DGK Life & Business Coach: Empowering dreams, Unlocking potential and Transforming lives.

“लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,प्रत्येक खेळात प्रेक्षक आव...
17/05/2024

“लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते"

“नदीचा उगम हा छोटा असतो पण..ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्...
08/05/2024

“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते”

ठाम राहायला शिकावं,निर्णय चुकला तरी हरकत नाही.स्वतःवर विश्वास असला की,जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते                 ...
06/05/2024

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते

छत्री पावसाला थांबवू शकत नाहीपण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्रीदेऊ शकत नाह...
04/05/2024

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,कठोर जमिनीतून उगवू शकतेतर तुम्ही का नाही
03/05/2024

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे ...
13/04/2024

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की!!!

लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्त्वाचे असतात
07/04/2024

लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्त्वाचे असतात

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल
05/04/2024

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल

Your Business our Efforts = Success and Highest Revenue
27/03/2024

Your Business our Efforts = Success and Highest Revenue

23/03/2024

व्यवसाय आणि लाइफ कोचिंग तज्ञ दत्तात्रय गणपत कवचळे यांच्यासोबत यश मिळवा! स्वावलंबनाद्वारे महानता प्राप्त करणे चांगले आहे परंतु आत्मनिर्भरता ही सर्वोच्च उपलब्धी नाही. चला तुमच्या व्यवसायाला चालना देऊ आणि यशाच्या काही युक्त्या एकत्र शिकू या.

22/03/2024

मराठी पाऊल पडते पुढे 🥇🧗🚣‍♀️🚴‍♀️🛩️

रस्ता चुकणं, हे चुकीचं नसतं.🤔

मात्र रस्ता चुकत आहे हे समजून
पण त्याच रस्त्याने चालत राहणं,
हे चुकीचे असतं...😱

विश्वास ठेवा की श्रम, संयम,
सकारात्मक विचार, आणि नियम
कधीच धोका देत नसतात..🥰

पैसा हा सगळ काही नसतो
पण सगळ्या कामासाठी पैसाच लागतो तो कसा पैशाशिवाय कमवायचा हे समजून घेण्यासाठी

संपर्क:-9595006812

https://youtube.com/shorts/EwfszcS2N9I

18/03/2024

Address

Orient Plaza, Office No./203 Ramtekdi, Hadpsar
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when DGK posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category