Uday Firke

Contact the business

Uday Firke Hi Welcome to UdayfirkeOfficial!!.
Right here, right now, you have everything you need to transform.

आज बलिप्रतिपदा!दिवाळी पाडवा,राहो सदा नात्यात गोडवा..कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).साडेतीन मुह...
10/11/2026

आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा..
शुभ दीपावली 🪔🪄💥⚡🎊💫⭐🎊🏮🎆
मा. श्री. उदय यादव फिरके.
मंडल उपाध्यक्ष भाजप, थेरगाव वाकड, पिंपरी चिंचवड शहर.
अध्यक्ष, हिंदू लेवा पटेल पाटीदार समाज, भारत.
व्हिआयपी मेंबर छावा ग्रुप पोलीस मित्र महासंघ, भारत.
Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌
🧿🫶

माझा आजचा लेख ✍️ प्रेरणादायी जीवनशैली..थकणे गुन्हा नाही पण थांबणे हाच खरा पराभव!जय श्री राम 🚩🙏Stay Positive✌🏻!! Spread L...
02/11/2026

माझा आजचा लेख ✍️
प्रेरणादायी जीवनशैली..
थकणे गुन्हा नाही पण थांबणे हाच खरा पराभव!
जय श्री राम 🚩🙏
Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌
🧿🫶

माझा आजचा लेख ✍🏻चांगले कर्म आणि वाईट कर्म ..⏳आपल्या कृतीतून घडते आपल्या जीवनाचे भविष्य ✌🏻Stay Positive✌🏻!! Spread Love ❣...
25/10/2026

माझा आजचा लेख ✍🏻
चांगले कर्म आणि वाईट कर्म ..⏳
आपल्या कृतीतून घडते आपल्या जीवनाचे भविष्य ✌🏻
Stay Positive✌🏻!! Spread Love ❣️🧲☺️🙌
🧿🫶

माझा आजचा लेख..🙏🏻🌼 दसरा सण : विजय, आनंद आणि नव्या संकल्पाचा उत्सव.जय श्री राम 🏹🙏🏻🚩Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌...
20/10/2026

माझा आजचा लेख..🙏🏻
🌼 दसरा सण : विजय, आनंद आणि नव्या संकल्पाचा उत्सव.
जय श्री राम 🏹🙏🏻🚩
Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌
🧿🫶

सशक्त पुरुष : कुटुंबाचा आधार, समाजाची ताकद आणि संस्कारांची ओळख.
18/10/2026

सशक्त पुरुष : कुटुंबाचा आधार, समाजाची ताकद आणि संस्कारांची ओळख.

माझा आजचा लेख.. स्वतःमध्ये आधुनिक बदल आणि संस्कार कसे घडवून आणावेत?Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌  🧿🫶
18/10/2026

माझा आजचा लेख..
स्वतःमध्ये आधुनिक बदल आणि संस्कार कसे घडवून आणावेत?
Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌
🧿🫶

फुले...🌸🏵️🌺फुले आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. कठीण प्रसंगातही हसत राहणे, सर्वांना प्रेम देणे आणि सुगंधासारखे आपले क...
23/06/2026

फुले...🌸🏵️🌺
फुले आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात.
कठीण प्रसंगातही हसत राहणे, सर्वांना प्रेम देणे आणि सुगंधासारखे आपले कर्म निष्काम भावनेने करणे, हा फुलांचा स्वभाव आहे.

फुलांच्या आयुष्यातून आपण पुढील महत्वाच्या गोष्टी शिकू शकतो:
आनंदी वृत्ती: काटेरी झुडपात राहूनही फुले नेहमी हसत असतात. त्याचप्रमाणे आयुष्यात कितीही संकटे आली, तरी आपण आनंदाने आणि सकारात्मकतेने त्यांचा सामना केला पाहिजे.

निसंकोच दान: फुले आपला सुगंध, सौंदर्य आणि मकरंद सर्वांना समान वाटतात. ते कोणातही भेदभाव करत नाहीत. आपणही आपली मदत व ज्ञान कोणत्याही अपेक्षेविना इतरांना दिले पाहिजे.

अल्पायुष्यातही पूर्णत्व: फुलांचे आयुष्य खूप लहान असते. तरीही, ते कमी वेळात इतरांना आनंद देतात. यावरून आपण शिकतो की आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा ते कसे जगलो, हे जास्त महत्त्वाचे आहे.

परिस्थितीशी जुळवून घेणे: ऊन, वारा, पाऊस यांसारख्या कठीण वातावरणाचा सामना करत फुले शांतपणे फुलतात. तसेच आपणही कोणत्याही कठीण परिस्थितीत विचलित न होता शांत राहिले पाहिजे.
©® उदय फिरके
Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌
UdayfirkeOfficial 🧿

Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌  🧿
17/04/2026

Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌
🧿

Feel my love..❤️💯☺️Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌  🧿🫶
04/04/2026

Feel my love..❤️💯☺️
Stay Positive✌🏻!! Spread Love❣️ 🧲🪄✨☺️🙌
🧿🫶

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uday Firke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Uday Firke:

Shortcuts

Share