Cricket Dhamaka

Cricket Dhamaka � Cricket Analysis & Updates in Marathi
� क्रिकेटची प्रत्येक बातमी मराठी भाषेत $$5

👑 विराट कोहली पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात RCB चा तारणहार ठरला!या हंगामात RCB ने सलग दुसऱ्यांदा IPL विजेतेपद जिंकताना अने...
01/06/2026

👑 विराट कोहली पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात RCB चा तारणहार ठरला!

या हंगामात RCB ने सलग दुसऱ्यांदा IPL विजेतेपद जिंकताना अनेक खेळाडूंनी योगदान दिलं, पण धावांचा पाठलाग करताना विराटने दाखवलेली शांतता आणि अनुभव संघासाठी निर्णायक ठरला. 🔥

RCB च्या या यशामागे अनुभवी खेळाडू आणि युवा प्रतिभांचा सुंदर समतोल असल्याचंही पुन्हा सिद्ध झालं.

CricketDhamaka RCBFans IndianCricket IPLFinal CricketNews RoyalChallengersBengaluru 🏏🔥🏆

रजत पाटीदार 🔥🔥सलग दोन IPL विजेतेपदे जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत आता रजत पाटीदारचं ही नाव आहे. 💪❤️💛 एमएस धोनी (2010, 2...
01/06/2026

रजत पाटीदार 🔥🔥

सलग दोन IPL विजेतेपदे जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत आता रजत पाटीदारचं ही नाव आहे. 💪❤️

💛 एमएस धोनी (2010, 2011)
💙 रोहित शर्मा (2019, 2020)
❤️ रजत पाटीदार (2025, 2026)

RoyalChallengersBengaluru MSDhoni RohitSharma TeamIndia CricketDhamaka IPLHistory IndianCricket CricketNews ViratKohli RCBFans 🏆🔥

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ची ऐतिहासिक कामगिरी!🏆 IPL 2025 Champions🏆 IPL 2026 Champions18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर...
31/05/2026

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ची ऐतिहासिक कामगिरी!

🏆 IPL 2025 Champions
🏆 IPL 2026 Champions

18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB ने जिंकलेलं पहिलं विजेतेपद आता एका नव्या युगात बदललं आहे! 🔥

विराट कोहली, रजत पाटीदार आणि संपूर्ण संघाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर RCB ने सलग दोन हंगाम IPL वर वर्चस्व गाजवत Back-to-Back Champions होण्याचा पराक्रम केला. 👑

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनंतर सलग IPL किताब जिंकणारी RCB ही केवळ तिसरी फ्रँचायझी ठरली आहे. 🏏🏆

IPLChampion BackToBackChampions CricketDhamaka IPL Cricket RCBFans KingKohli Champions IPLFinal RCBForever 🏆🔥

वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये तब्बल 776 धावा करत Orange Cap जिंकली आणि इतिहास रचला. 🔥या शर्यतीत त्याने शुभमन गिल (732)...
31/05/2026

वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये तब्बल 776 धावा करत Orange Cap जिंकली आणि इतिहास रचला. 🔥

या शर्यतीत त्याने शुभमन गिल (732), साई सुदर्शन (722), विराट कोहली (640), हेन्रिक क्लासेन (624) आणि इशान किशन (602) यांसारख्या स्टार खेळाडूंनाही मागे टाकलं. 👏

🚀 IPL इतिहासातील सर्वात युवा Orange Cap विजेता बनत वैभवने आपल्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवली आहे.

⭐ Future Star Alert: वैभव सूर्यवंशी!

ShubmanGill SaiSudharsan ViratKohli HeinrichKlaasen IshanKishan TeamIndia CricketDhamaka CricketNews IndianCricket FutureStar IPLRecords 🧡🏏🔥

31/05/2026

MP League 🔥💀

🏆 ESPNcricinfo Awards मध्ये 21व्या शतकातील क्रिकेटचे महान दिग्गज निवडले गेले! 🌟🏏 सचिन तेंडुलकर ते जसप्रीत बुमराह...क्रिक...
31/05/2026

🏆 ESPNcricinfo Awards मध्ये 21व्या शतकातील क्रिकेटचे महान दिग्गज निवडले गेले! 🌟

🏏 सचिन तेंडुलकर ते जसप्रीत बुमराह...
क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गजांचा हा खास सन्मान! 👏

⚡ एबी डी व्हिलियर्स
🎯 मुथय्या मुरलीधरन
🔥 जसप्रीत बुमराह
💪 जॅक कॅलिस
👑 एलिस पेरी

या यादीशी तुम्ही कितपत सहमत आहात? 🤔

💬 तुमच्या मते या यादीत आणखी कोणत्या दिग्गजाला स्थान मिळायला हवं होतं? 👇🔥

JaspritBumrah Muralitharan JacquesKallis EllysePerry CricketNews CricketFans CricketUpdates TeamIndia CricketReels MarathiCricket

🇮🇳🏏 BCCI दोन वेगळे T20 संघ निवडणार?सप्टेंबर–ऑक्टोबर 2026 मध्ये भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध 3 ODI आणि 5 T20I सामन्यांची मा...
31/05/2026

🇮🇳🏏 BCCI दोन वेगळे T20 संघ निवडणार?

सप्टेंबर–ऑक्टोबर 2026 मध्ये भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध 3 ODI आणि 5 T20I सामन्यांची मालिका होण्याची शक्यता आहे. त्याच काळात 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 दरम्यान जपानमध्ये Asian Games 2026 रंगणार आहेत. त्यामुळे BCCI समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

रिपोर्ट्सनुसार, मुख्य वरिष्ठ संघ वेस्ट इंडिज मालिकेसाठी, तर स्वतंत्र युवा/दुसरा T20 संघ Asian Games साठी पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे एशियन गेम्ससाठी संभाव्य 30 खेळाडूंची यादीही चर्चेत आली आहे.

🤔 तुम्हाला काय वाटतं, एशियन गेम्ससाठी कर्णधार कोण असावा?

ShreyasIyer SanjuSamson TilakVarma CricketDhamaka CricketNews TeamIndiaSquad AsianGames CricketUpdates IndianTeam CricketFans 🇮🇳🔥🏏

विराट-हेड वादानंतर नवा वादमैदानावरील विराट कोहली 🆚 ट्रॅव्हिस हेड वाद आता सोशल मीडियावर पोहोचला आहे. ट्रॅव्हिस हेडची पत्न...
25/05/2026

विराट-हेड वादानंतर नवा वाद

मैदानावरील विराट कोहली 🆚 ट्रॅव्हिस हेड वाद आता सोशल मीडियावर पोहोचला आहे. ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका हेड हिने खुलासा केला की, वादानंतर त्यांच्या family आणि friends ला online trolling आणि hate messages चा सामना करावा लागत आहे.

🗣️ जेसिका हेड म्हणाली:
“हे World Cup Final नंतर झालेल्या abuse ची पुन्हा आठवण करून देणारं आहे… सकाळी उठल्यावर social media वर hate messages आणि trolling पाहायला मिळाली. आम्ही ठीक आहोत, पण आमच्या family आणि friends ला target केलं जातंय.”

तुमच्या मते मैदानावरील rivalry सोशल मीडियावर इतकी पुढे जाणं योग्य आहे का? 🤔👇

IPL2026 CricketNews ViratVsHead CricketDhamaka IPLNews CricketUpdate MarathiCricket CricketFans TrendingNews ViratKohliFans SRHvsRCB

व्यक्तिगत आकडे जबरदस्त, पण टीमचं नशीब साथ देऊ शकलं नाही का? 🤔2018 ते 2026 दरम्यान **8 वेळा 500+ धावा**, सातत्यपूर्ण कामग...
25/05/2026

व्यक्तिगत आकडे जबरदस्त, पण टीमचं नशीब साथ देऊ शकलं नाही का? 🤔

2018 ते 2026 दरम्यान **8 वेळा 500+ धावा**, सातत्यपूर्ण कामगिरी… तरीही **KL राहुल फक्त एकदाच आपल्या संघाला IPL Playoffs मध्ये पोहोचवू शकला! 😯

**2018 – 659 Runs**
**2019 – 593 Runs**
**2020 – 670 Runs**
**2021 – 626 Runs**
**2022 – 616 Runs**
**2024 – 520 Runs**
**2025 – 539 Runs**
**2026 – 593 Runs**

**तुमच्या मते KL राहुल unlucky आहे? 👀👇**

CricketDhamaka IPL2026 CricketNews IndianCricket KLRahulFans Playoffs IPLStats CricketUpdates

तुमच्या मते इशान किशनचा best phase आता SRH मध्ये चालू आहे का?          IPL2026 Cricket CricketDhamaka OrangeArmy MI Cric...
23/05/2026

तुमच्या मते इशान किशनचा best phase आता SRH मध्ये चालू आहे का?

IPL2026 Cricket CricketDhamaka OrangeArmy MI CricketNews IndianCricket POTM IPLUpdates

Address

Barsi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cricket Dhamaka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cricket Dhamaka:

Share