27/09/2023
🌹💥🏆🎖️🇮🇳🎖️🏆💥🌹
सहारा स्पोर्टस् अकॅडमी ची खेळाडू *कु. प्रतीक्षा अरविंद कोसे हिची जम्मु काश्मीर* तेथे होणाऱ्या 29 व्या राष्ट्रीय स्पर्धे करीता निवड करण्यात आली आहे हि स्पर्धा 2 ते 5 ऑक्टोबर 2023 मध्ये आयोजित राहील.
कु. प्रतिक्षा ने नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करून थांगता खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत अमरावती येथे आयोजित राज्य स्तरीय थांगता स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.
नागपूर जिल्हा थांगता असोसिएशन चे अध्यक्ष व जिल्हा प्रमुख तसेच मुख्य प्रशिक्षक राजु दहिकर, धनवटे नॅशनल कॉलेज चे शिक्षकगण व इतर पालक वर्ग यांनी प्रतिक्षा ला पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सफलते करीता आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या.
💥🏆🎖️ 🇮🇳 🎖️🏆💥