Akhil Malpa Dongri 1,2,3 Mitra Mandal (Govinda Pathak)

Akhil Malpa Dongri 1,2,3 Mitra Mandal (Govinda Pathak) Govinda team from Andheri forming human pyramids since 2006. Debuted in Pro Govinda S03 in 2025 under the Bangalore Blazers Franchise.

The major milestones of the team are forming 7 tier pyramid in 2006, 8 tiers in 2008 and 9 tier is 2025. Started in d year 2006,AKHIL MALPA DONGRI 1,2,3 MITRA MANDAL (GOVINDA PATHAK) is a popular Govinda group from Andheri East ,forming Human pyramids on d occasion of JAnmashtami or Dahi handi. The journey commenced by forming 7 tier human pyramids to succesfully forming 8 tiers pyramid,the next aim being d 9th tier. All d GOvindas or d member of the group forming d Human pyramid play a very significant role in d formation.All d hardwork & dedication is visible in d success of d group. All d People including ever1 supporting d group are d backbone of d group,and d credit of being ANDHERIcha RAJA goes 2 evry1 lending their support,wishes,and prayers 2 AKHIL. ALL UR SUPPORT WIL ALWAYS B REQUIRED IN FUTURE 2 KEEP D MOMENTUM GOIN ON...

Regards,
AKHIL MALPA DONGRI 1,2,3 MITRA MANDAL (GOVINDA PATHAK)

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी चेतक क्रीडा मंडळ यांनी आपल्या सोहळ्यास भेट देऊन आपली उपस्थिती लाभवली व आपल्या गोविंदांचा उत्साह वाढवला.

आपल्या सोहळ्यास उपस्थित राहून हा क्षण अधिक खास केल्याबद्दल चेतक क्रीडा मंडळाचे मनःपूर्वक आभार. 🙏💛

#बांधिलकी

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी साई राम गोविंदा पथक - जोगेश्वरी (पू) (Sai Ram Govinda pathak🇮🇳) यांनी आपल्या सोहळ्यास आवर्जून भेट देऊन आपली उपस्थिती लाभवली व आपल्या गोविंदांचा उत्साह वाढवला.

आपल्या सोहळ्यास उपस्थित राहून हा क्षण अधिक खास केल्याबद्दल साई राम गोविंदा पथक यांचे मनःपूर्वक आभार. 🙏💛

#बांधिलकी

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी गोविंदाच्या उत्सवाचा जल्लोष आपल्या खास अंदाजात अनुभवणारे आणि आपल्या उत्साहाने गोविंदांचा जोश वाढवणारे Rockstar Hemant (FITSTAR 💪) यांनी आपल्या सोहळ्यास भेट देऊन आपली उपस्थिती लाभवली.

आपल्या उपस्थितीने या पवित्र सोहळ्याची रंगत वाढवून आपल्या गोविंदांचा उत्साह द्विगुणित केल्याबद्दल Rockstar Hemant यांचे मनःपूर्वक आभार. 🙏💛

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी गोविंदा आणि दहीहंडीच्या उत्सवातील क्षण आपल्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवणारे SAvideos (Satish Adawade) YouTube यांनी आपल्या सोहळ्यास भेट देऊन आपली उपस्थिती लाभवली व आपल्या गोविंदांचा उत्साह वाढवला.

गोविंदाच्या उत्सवाची ऊर्जा, थरार आणि आपल्या मंडळाच्या प्रवासातील क्षण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल SAvideos YouTube टीमचे मनःपूर्वक आभार. 🙏💛

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी गोविंदा आणि दहीहंडीची परंपरा आपल्या खास अंदाजात महाराष्ट्रभर पोहोचवणाऱ्या दहीहंडीवाला (दहीहंडीवाला🚩) या लोकप्रिय पेजच्या टीमने आपल्या सोहळ्यास भेट देऊन आपली उपस्थिती लाभवली व आपल्या गोविंदांचा उत्साह वाढवला.

गोविंदाच्या उत्सवाला आपल्या माध्यमातून व्यासपीठ देत ही परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या Dahihandiwala टीमचे आपल्या सोहळ्यास उपस्थित राहून तो अधिक खास केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏💛

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी गोविंदाच्या उत्सवाला आपल्या खास अंदाजात आणि “गोविंदा आला रे आला” या उत्साहपूर्ण शैलीत महाराष्ट्रभर पोहोचवणारे लोकप्रिय YouTuber जरा हटके (Milind Ramesh Khot) यांनी आपल्या सोहळ्यास भेट देऊन आपली उपस्थिती लाभवली व आपल्या गोविंदांचा उत्साह वाढवला.

आपल्या सोहळ्यास उपस्थित राहून हा क्षण अधिक खास केल्याबद्दल जरा हटके channel यांचे यांचे मनःपूर्वक आभार. 🙏💛

गोविंदा आला रे आला…
अखिलचा गोविंदा विजयासाठी सज्ज झाला! 🚩💛

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी Maharashtracha Govinda (Maharashtracha Govinda) टीमच्या मान्यवरांनी आपल्या मंडळाला भेट देऊन या पवित्र सोहळ्यास उपस्थिती लावली आणि आपल्या गोविंदांचा उत्साह वाढवला.

गोविंदाच्या परंपरेला आणि आपल्या संस्कृतीला आपल्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देणाऱ्या Maharashtracha Govinda टीमचे आपल्या सोहळ्यास उपस्थित राहून तो अधिक खास केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏💛

गोविंदाची परंपरा जपूया,
गोविंदाचा उत्सव महाराष्ट्रभर पोहोचवूया! 🚩💛

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी Bengaluru Blazers फ्रँचायझीचे मालक मा. श्री. धीरज जेठानी सर (Dhiraj Jethani) यांनी आपल्या टीमसह उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याची शोभा वाढवली व आपल्या गोविंदांचा उत्साह वाढवला.

प्रो गोविंदामध्ये अखिल माल्पा डोंगरी नं १,२,३ गोविंदा पथक ज्या Bengaluru Blazers संघाचे प्रतिनिधित्व करतो, त्या संघाचे सदैव पाठबळ देणारे श्री.धीरज जेठानी व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार. 🙏💛

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्...
30/08/2026

२३ ऑगस्ट रोजी आपल्या मंडळाच्या वतीने होम-हवन करून आपल्या गोविंदाच्या सुरक्षित व यशस्वी कामगिरीसाठी श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. 🙏🚩

यावेळी आपल्या मंडळाचे हितचिंतक व पाठबळ असणारे, अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेना आमदार मा. श्री. मुर्जी पटेल (काका) यांनी उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याची शोभा वाढवली व आपल्या गोविंदांचा उत्साह वाढवला. त्यांच्या सदैव लाभणाऱ्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏💛

आपल्या मालपा डोंगरी परिवाराचे डॉ. मिलिंद चितळे व त्यांच्या पत्नी यांच्या बेपत्ता झाल्याच्या बातमीने जीव कासाविसा झाला आह...
29/08/2026

आपल्या मालपा डोंगरी परिवाराचे डॉ. मिलिंद चितळे व त्यांच्या पत्नी यांच्या बेपत्ता झाल्याच्या बातमीने जीव कासाविसा झाला आहे. त्यांच्या सुरक्षित परती साठी बाप्पा चरणी आम्ही प्रार्थना करतो 🙏

Address

Malpa Dongri No. 3
Mumbai

Telephone

9870087221

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akhil Malpa Dongri 1,2,3 Mitra Mandal (Govinda Pathak) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akhil Malpa Dongri 1,2,3 Mitra Mandal (Govinda Pathak):

Shortcuts

Share

Category