07/07/2026
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥🙏🏻🕉️🚩
🚩खांडस ते भिमाशंकर ट्रेक 🚩
14🚶♂️km Jungle trek
धुक्यात हरवलेला रस्ता, पदरगडचे (नंदी)दर्शन, पाण्याचे प्रवाह आणि मुसळधार पाऊस.
पावसाळ्यामध्ये सर्वांनी अगदी आवर्जुन करावा असा ट्रेक.
🐿️शेकरु दर्शन
🏞️धबधबे
🕉️गुप्त भिमाशंकर
Tunga Trekkers आयोजित.
श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग.
(एक दिवसीय जंगल सफर मोहीम)
दर रविवार २०२६
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर.
Batches: 🗓️ 12,19,26 july
August 09,15,23
Sep 13|20,27
(मार्ग:- खांडस - गणेश घाट -पदरगडवाडी-भिमाशंकर)
बोरीवली ते बोरीवली.१६००/-