नगरसेवक चषक 2026 (उंबर्डे )
द्वितीय पारितोषिक
स्पर्धेत 4 सामान्य मधे2 अर्ध शतक करून 200+ धावा करत
Man of the series (सचिन म्हात्रे)🏍️ पटकवण्याचे स्वप्न सचिन म्हात्रे याचे पूर्ण झाले
24/12/2025
22 आणि 23 डिसेंबर 2025 रोजी नांदिवली,गावदेवी 40+संघ आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक सागाव गुरुदत संघाने पटकावले मालिका वीर म्हणून गुरुदत्त संघाचा सचिन म्हात्रे याची निवड झाली
अभिनंदन गुरुदत्त 40+ संघ
23/11/2025
2025/26 सीजन मधील पहिली ट्रॉफी गुरुदत्त सागाव 40+ संघ
05/01/2025
28/03/2024
27/3/2024 रोजी अध्यक्ष चषक 40+ या स्पर्धेत सागाव वि. खर्डी सामन्यात सागाव संघ विजयी झाला सदर सामन्यात संदीप म्हात्रे यांना सामनाविराचे पारितोषिक मिळाले
15/03/2024
सागाव संघाचे धडाकेबाज फलंदाज धनंजय म्हात्रे उर्फ केम यांना लग्न वर्षगाठीच्या हार्दिक शुभेच्छा
15/03/2024
डोंबिवली ग्रामीण चे पहिले समालोचक आपल्या शब्द सुमनाने असंख्य ग्रामीण क्रिकेट च्या सामन्यात रंग भरणारे सागाव चे समालोचक बाळू पाटील यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
04/03/2024
29/02/2024
द्वितीय पर्व 2024
गुरुदत्त क्रिकेट क्लब सागाव 40+ संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजय चिन्ह
Be the first to know and let us send you an email when Gurudatta sagav 40+ cricket club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Gurudatta sagav 40+ cricket club: