Shivdurga Climbing Wall

Shivdurga Climbing Wall Shivdurga Climbing Wall in Lonavala is one of the top Gyms in Lonavala.

11/09/2022
Great team work शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla
03/11/2020

Great team work
शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla

26/09/2020

लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक श्री मनोज कुमार यादव साहेब यांचा कॉल आला की कातळधार धबधब्याजवळ अनिकेत नेमाणे व प्रज्वल पवार तळवडे पुणे हे दोन तरुण वाट चुकले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे.
तसाच फोन कामशेत पोलीस स्टेशनचे दरेकर साहेब यांचा आला .
शिवदुर्ग ची एक टीम तळेगावला गेली होती .दुसरी टीम रोहीत वर्तक यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीमेसाठी निघाली रितेश कुडतरकर , हर्ष तोंडे, दिपाली पडवळ काटकर , मोहीम काटकर बरोबर होते. हे दोघे कातळधार धबधब्याला गेले बरोबर पण परत येताना वाट चूकले व वर वर चढत कड्यावर जाऊन पोहोचले आता वर येणे मुश्किल होते . टीम ने त्यांच्या बरोबर संपर्क केला व त्यांच्या दिशेने कुच केली व परत त्यांना सुखरूप रस्त्यावर आणून सोडले . दोघांनीही टीमचे आभार मानले. दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये निरोप दिले .
धन्यवाद टीम .

26/09/2020
07/09/2020

👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla

04/09/2020

Our home ground
Shivdurga Climbing Wall
शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla
नक्की भेट द्या..

Address

Shivdurga Sport Complex
Lonavala
410401

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+918805235998

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivdurga Climbing Wall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivdurga Climbing Wall:

Shortcuts

Share