28/04/2026
लातूर फ्लाइंग क्लब…
एक बदलाची सुरुवात ✨
टॉप 1% साठी असलेलं एव्हिएशन,
आज आपण बॉटम 1% पर्यंत घेऊन येत आहोत.
या मातीतल्या उज्ज्वल भविष्यासाठी,
वंचित मुलांना फक्त पॅरामोटरिंग नाही,
तर आकाशात उडण्याचं स्वप्न दिलं जातंय.
आपले संस्थापक ऋषी कुलकर्णी
त्यांना शिकवत आहेत
“उंच उडायला, आणि आयुष्य बदलायला” 💙
कारण जेव्हा संधी खाली येते,
तेव्हा भविष्य वर उडतं.