Kvk Talsande

Kvk Talsande KVK is innovative institutional model for assessment, refinement and on farm demonstration of agricultural technologies and provide training for farmers.

"सतेज कृषि प्रदर्शन २०१८" व्याख्याने :फायदेशीर दुध व्यवसाय व्यवस्थापन  - डॉ. सुरेश गंगावणे ऊस खोडवा व्यवस्थापन  - डॉ. धर...
05/01/2019

"सतेज कृषि प्रदर्शन २०१८"
व्याख्याने :
फायदेशीर दुध व्यवसाय व्यवस्थापन - डॉ. सुरेश गंगावणे
ऊस खोडवा व्यवस्थापन - डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके
सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व इतर पिकांची लागवड व थेट ग्राहक पर्यंत विक्री व्यवस्था - श्री. ज्ञानेश्वर बोडके (अभिनव शेती गट , हिंजवडी - पुणे)

Lecture delivered as resource person on Sugarcane production technology & fertilizer management.
22/12/2018

Lecture delivered as resource person on Sugarcane production technology & fertilizer management.

29/09/2018

पपई प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम

29/09/2018

लसूण प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम

22/09/2018
तळसंदेच्या कृषी विज्ञान केंद्राचा आय.सी.ए.आर, नवी दिल्ली कडून गौरव
24/08/2018

तळसंदेच्या कृषी विज्ञान केंद्राचा आय.सी.ए.आर, नवी दिल्ली कडून गौरव

कृषी तंत्रज्ञान सप्ताह प्रारंभ डॉ.डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे तळसंदे येते कार्यरत कृषी विज्ञान केंद्र मध्ये दि २० ...
23/08/2018

कृषी तंत्रज्ञान सप्ताह प्रारंभ
डॉ.डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे तळसंदे येते कार्यरत कृषी विज्ञान केंद्र मध्ये दि २० ऑगस्ट २०१८ ते दि २५ ऑगस्ट पर्यंत कृषी तंत्रज्ञान सप्ताह चे आयोजन केले आहे. या कृषी तंत्रज्ञान सप्ताह मध्ये विविध मार्गदर्शन कार्यक्रम व शिवार फेरी चे आयोजन केले आहे. सप्ताहच्या पहिला दिवशी मातीचे आरोग्य व माती तपासणी चे महत्व या बद्दल श्री जयवंत जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांनी मार्गदर्शन केले . यावेळी त्यांनी माती नमुना कसा गोळा करावा व त्याची तपासणीचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रम वेळी सदभावना दिवस पण साजरा करण्यात आला. या वेळी शेतकर्यांना सदभावना दिवसाची शपत देण्यात अली. दि २१ ऑगस्ट रोजी प्रा. डॉ. पी. बी. मोहिते प्रमुख कीटक शास्त्रज्ञ , कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांचे पिकातील हुमणी कीड नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि शेतकऱ्यांनी हुमणीचा जीवनक्रम लक्षात घेणे गरजेचे आहे. हुमणीच्या भुंगे पावसाळ्याच्या सुरुवातीस जमिनीतून बाहेर येतात त्यावेळी त्यांचा बंदोबस्त सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन करावा. हुमणी किडीच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करू नये. पूर्ण कुजलेले शेणखत शेतात टाकावे. मेटारायझीम या जैविक कीड नाशक प्राधान्याने वापरावे. या वेळी त्यांनी हुमणी कीड साठी च्या उपाय योजना सांगण्यात आले. या वेळी शिवार फेरी चे आयोजन केले होते व कृषी विज्ञान केंद्र चे विविध युनिट जसे की, हरितगृह प्रकल्प, ऊस रोपवाटिका, मुक्त संचार गोटा, पीक संग्रहालय, कुकुटपालन व पोषण बाग या सारखे कृषी विज्ञान केंद्र चे प्रकल्प शिवार फेरी पहायला मिळाले.
दि २२ ऑगस्ट ला डॉ संजय अस्वले यांनी शास्त्रशुद्ध पद्दतीने दुग्धव्यवसाय करावा याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी म्हशी व गाईच्या जातींची सविस्तर माहिती दिली व जनावरांची निवड कशी करायची याची माहिती दिली. जनावरांच्या आहारात मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत यासारख्या ओल्या व वाळलेल्या वैरणीचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. दुग्ध उत्पादन नुसार खुराक किंवा संहीत्त खाद्य देणे गरजेचे आहे. माज व्यवस्थापन करताना माजाची लक्षणे, योग्य वेळी माज भरवणे गरजेचे आहे. जनावरांना होणाऱ्या रोगांची करणे व लक्षणे या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या कार्यक्रम मध्ये १७४ शेतकऱ्यांचा सहभाग होता.
त्याच बरॊबर २५ ऑगस्ट रोजी कृषिभूषण श्री सुरेश कबाडे यांचे ऊस पीक व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन होणार आहे.

In adopted village Aalte, a programme of farmers seminar isorganized and about 108 farmers & farmwomens were present for...
17/07/2018

In adopted village Aalte, a programme of farmers seminar is
organized and about 108 farmers & farm
womens were present for said programme. In
connection with this, lecture of Gavyashri. Nitesh Oza
was organized on subject Natural farming &
Panchagavya Chikitsa. In which he elaborated
importance of organic manure for agriculture. Also he
explained disadvantages due to excess use of
Chemicals fertilizers & pesticide. In second lecture
Dr. Sanjay Asawale explained different key points for
maintaining health of milking animals.

Four days vocational training programme on commercial goat rearing was organised in KVK onduring 18-21 May 2018. During ...
17/07/2018

Four days vocational training programme on commercial goat rearing was organised in KVK on
during 18-21 May 2018. During the 1st day of programme trainees were guided about scope &
importance of goat rearing by SMS (Animal Science) of KVK. Trainees were given through
knowledge of important breeds of goat by Dr. Sanjay Aswale, Housing, nutrition management,
reproduction management were explained in detail to trainees by Retd. Prof. ASDS College of
Agriculture, Kolhapur. The cultivation practices of fodder crops were explained by J. B. Jagtap
(Senior Scientist & Head, KVK). The important aspect of disease management was also explained
to the trainees skill development and entrepreneurship development factors were explained by the
chairman of family Agro processing company Shri.
Uday Patil from Pargaon village. Last year’s trainees of
goat training who have started their goat unit were
made available to share their experiences with the
trainees. Different schemes of lead bank were
explained by Shri. S.S. Shinde, Councillor, Lead Bank,
BOI, Kolhapur.
On the last day, field visits were organised on
the goat farmers of KVK at Pargaon, Talsande, Ghunki
and Malewadi. Certificate distribution was done by the
auspicious hands of District Animal Husbandry
Officer, Dr. S. H. Shinde. In his speech he elaborated
different schemes of goat rearing by District Animal Husbandry Department & State Department of
Animal Husbandry

19/01/2018
19/01/2018

Address

At Post/Talsande
Kolhapur
416112

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kvk Talsande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kvk Talsande:

Share