Ragunath New English School Kasaba Walve

Ragunath New English School Kasaba Walve Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ragunath New English School Kasaba Walve, Kasba Walve, Kolhapur.

सन_2024_25  63 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
03/01/2025

सन_2024_25 63 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

*भावपूर्ण श्रध्दांजली*   *आमच्या प्रशालेचे कविता, लिखाण व पत्रकारिता उत्कृष्टता तसेच सैनिकाप्रती स्नेह ठेवणारे सर्वांचे ...
17/10/2024

*भावपूर्ण श्रध्दांजली*
*आमच्या प्रशालेचे कविता, लिखाण व पत्रकारिता उत्कृष्टता तसेच सैनिकाप्रती स्नेह ठेवणारे सर्वांचे लाडके व आपुलकी जपणारे असे माजी शिक्षक श्री.आर वाय सुतार, सर यांचे दु खद निधन झाले असले तरी ते आज आमच्या नाहीत असे वाटत नाही ते आपल्या आठवणींचा ठेवा सह ह्रदयात नेहमी राहातील कारण त्यांचे विचारच फार उंचीचे असत. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुखात आमचा परिवार सहभागी आहे तसेच त्यांना सहन करण्याची शक्ती लाभो*
*सुतार, सरांच्या पवित्र आत्म्याला चिर शांती लाभो हीच श्री राद्येशाम चरणी प्रार्थना🙏🙏💐💐💐* *भावपूर्ण श्रध्दांजली*
शोकाकुल रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल कसबा वाळवे

*जिल्हास्तरीय निवड* 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐रघुनाथ  न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा वाळवे च्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्ध...
28/09/2024

*जिल्हास्तरीय निवड*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा वाळवे च्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड(14 वर्षाखालील मुले मुली)
1.इंद्रजीत सुनील खोत
80 मीटर हर्डल्स प्रथम 🌹🌹🌹🥇
2. 'आदित्य संभाजी पाटील उंच उडी द्वितीय क्रमांक🌹🌹🌹🥇
3. राजवीर महेश यादव
200 मीटर धावणे द्वितीय क्रमांक 🌹🌹
4. प्राची उत्तम पाटील
600 मीटर धावणे द्वितीय क्रमांक🌹
5. श्रृती अनिल सुतार
गोळा फेक प्रथम क्रमांक
6.सोहम विठ्ठल गवाळकर
600 मीटर धावणे प्रथम क्रमांक
7. तन्वी मारुती महेकर
200 मीटर धावणे तृतीय क्रमांक
4 x100 मीटर रिले मुले
द्वितीय क्रमांक
वरील यशस्वी विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री . व्ही के चौगले सर यांचे प्रोत्साहन
व अध्यक्ष श्री आर डी पाटील( काका) व सचिव श्री शिवराज पाटील सर तसेच ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री.सुनिल मांडवकर सर, क्रीडाशिक्षक श्री.आर.डी.पाटील व श्री.डी.पी.निळपणकर यांचे सहकार्य लाभले .
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

शाळेच्या आणखीन एक परी विद्यार्थांच्या सेवेत दाखल 🥳💐
25/06/2024

शाळेच्या आणखीन एक परी विद्यार्थांच्या सेवेत दाखल 🥳💐

30/05/2024
रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,कसबा वाळवे ६१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा 🩷💐💐💐🥳🥳🥳🥳
27/06/2023

रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,कसबा वाळवे ६१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा 🩷💐💐💐🥳🥳🥳🥳

11/06/2023

💐💐💐💐💐रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल कसबा वाळवे ची विद्यार्थिनी कु.ऋतुजा उत्तम पटकुरे हिची भारतीय डाक विभागामध्ये ब्रँच पोस्टमास्तर पदी निवड झाल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन. तसेच पुढील वाटचालीसाठी शाळा व संस्थेकडून हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐💐

School 10th SSC Result March_2023
04/06/2023

School 10th SSC Result March_2023

Address

Kasba Walve
Kolhapur

Telephone

+919096745601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ragunath New English School Kasaba Walve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ragunath New English School Kasaba Walve:

Share