eFarmwala

eFarmwala A step to create farmer entrepreneurs, with consultation, education and training.

भात शेती करताय मग हा व्हिडिओ नक्की बघायलाच हवा...
06/06/2024

भात शेती करताय मग हा व्हिडिओ नक्की बघायलाच हवा...

भात शेती लागवड, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन | bhat sheti information in marathi शेती करत असताना वेळेच व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असते आणि...

05/01/2024
05/01/2024

सामान्य शेतकरी ते उद्योजक | शून्यातून उभा केला स्वतःचा ब्रँड | New Start-up Kolhapur

शेतकरी मित्रानो चे उधिष्ठ हे शेतकरी उद्योजक घडवणे आहे. आता शेतकरी उद्योजक घडवणे म्हणजे नक्की काय तर "शेतकऱ्यांनी स्वतः पिकविलेल्या माळावर प्रक्रिया करून तो बाजारात विकणे." आज अशाच एका शेतकरी उद्योजकाची गोष्ट अपान पाहणार आहोत. हे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील नांदगावचे वित्तल पाटील. यांनी शून्यातून आपला ब्रँड तयार केला असून आज ते थेट ग्राहकांपर्यंत विक्री करत आहेत.

अपान सुधा आपल्या शेमालावर प्रक्रिया करून कशी थेट ग्राहकांपर्यंत विक्री करू शकता याबद्दल संपुर्ण माहिती व्हिडिओ मधे दिली आहे.

व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहा.

शेतकरी मित्रानो हा विडिओ आपल्याला आवडल्यास like, share, subscribe करा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये कळवायला विसरू नका.

विठ्ठल पाटील
नांदगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर
मोबाईल: +91 96375 90889

ई-फार्मवाला गुरू यांचाकरून प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.
https://forms.gle/tDCVkcsAD18UREUS8
_________________________________________
Reach out to us on
YouTube: https://youtube.com/
Instagram: https://www.instagram.com/efarmwala/
E-mail : [email protected]

26/12/2023

small space poultry farming eFarmwala Farmwala India

Address

Kolhapur
415101

Alerts

Be the first to know and let us send you an email when eFarmwala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to eFarmwala:

Share