27/05/2023
नुकत्याच झालेल्या पोलिस भरती मध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर लगेच पुढील भरती साठी आपण नवीन बॅच सुरू करत आहोत. तसेच तलाठी , Excise Police, कारागृह पोलिस, जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या सर्व Exams साठी उपयुक्त अशी बॅच सुरू होत असून लवकरात लवकर प्रवेश घेऊन आपली जागा निश्चित करावी आणि सरकारी नोकरी, वर्दी मिळवण्याचे आपले स्वप्न साकार करा.