BeeD BasketbalL AcademY

BeeD BasketbalL AcademY AzY...D��

School Basketball UndeR 17 district wiN🏀✨
03/09/2025

School Basketball UndeR 17 district wiN🏀✨

03/09/2025

School Basketball UndeR 17 district wiN🏀✨

29/08/2023

नवीन पर्वाचे आरंभ...
प्रथम राज्यस्तरीय अर्जुन चषक बास्केटबॉल स्पर्धा.2023.
विजय संघ बीड 💐🏀💫🏆👍

12/08/2023
आज पोलीस मुख्यालय बीड येथे मुख्यालयाचे सर्वेसर्वा मा.RPI दलाई साहेब व पोलीस पतसंस्थेचे उपाध्यक्ष संघर्ष भैया गोरे  यांचा...
10/07/2023

आज पोलीस मुख्यालय बीड येथे मुख्यालयाचे सर्वेसर्वा मा.RPI दलाई साहेब व पोलीस पतसंस्थेचे उपाध्यक्ष संघर्ष भैया गोरे यांचा वाढदिवसानिमित्त पोलीस मुख्यालय येथे बास्केटबॉल स्पर्धा चे आयोजन केले होते तरी आज सर्व मॅच पार पडल्या यामधे
प्रथम पारितोषिक हे गणेश सर व मुख्तार सर यांचा टीम ला मा. RSI लाला सर (पोलीस मुख्यालय, बीड) यांचा हस्ते देण्यात आले

दुसरे पारितोषिक
विलास सर, सलीम सर व देवकर सर यांच्या टीम ला मा.प्रा.सानप सर (के.एस.के. महाविद्यालय बीड) व बास्केटबॉल चे माजी खेळाडू शाहेद शेख यांचा हस्ते देण्यात आला

तसेच सर्वोत्तम खेळाडू म्हणून प्रतीक ठोकळ यास श्रीमती सोनावणे मॅडम यांचा हस्ते देण्यात आला
सर्व टीम चे मेडल देऊन सन्मान करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा व निवेदन म्हणून ॲड. आदर्श अरुणराव जाधव( महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मराठवाडा अध्यक्ष यु.आ ) यांनी केले
व आभार मा. मुख्तार शेख यांनी केले यावेळी
उपस्थित बास्केटबॉल चे प्रशिक्षक अजरोदिन सिद्दीकी,प्रशांत जोजारे, साजेद सर,
राजेश घणघाव (बीड पोलीस) फिरदौस पठाण, रवी चौहान(बीड पोलीस) तसेच सर्व पालक उपस्थित होते...💐🏀💫👍🏆😇

Address

NagaR Road
Bhir
BEED

Telephone

+919673469307

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BeeD BasketbalL AcademY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category