छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन

  • Home
  • India
  • Aurangabad
  • छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन “Pain is temporary. Victory is forever.”
⁠ “Boxing isn’t a sport, it’s a lifestyle.”

🥊 4 DAYS TO GO! 🥊🔥 The Countdown Begins!🏆 CHAMPIONSHIP 2026💪 Get Ready for the Fight, Glory & Champions!4 Days. One Ring...
11/08/2026

🥊 4 DAYS TO GO! 🥊

🔥 The Countdown Begins!
🏆 CHAMPIONSHIP 2026
💪 Get Ready for the Fight, Glory & Champions!

4 Days. One Ring. One Championship. 🥊🇮🇳

🥊 ONLY 5 DAYS TO GO! 🔥GET READY FOR THE CHAMPIONSHIP! 🏆
10/08/2026

🥊 ONLY 5 DAYS TO GO! 🔥
GET READY FOR THE CHAMPIONSHIP! 🏆

🌼 गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त 🌼छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन(संलग्न – महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन (...
29/07/2026

🌼 गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त 🌼

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन
(संलग्न – महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन (U/s 8))

संभाजीनगरमधील सर्व आदरणीय बॉक्सिंग प्रशिक्षक (Coaches) यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 💐🥊

"गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, प्रेरणेचा स्रोत आणि यशाचा खरा शिल्पकार.
तुमच्या मार्गदर्शनामुळेच खेळाडूंची स्वप्ने साकार होतात आणि विजेते घडतात."

आपले अमूल्य मार्गदर्शन, अथक परिश्रम आणि खेळाप्रती असलेले समर्पण यासाठी मनःपूर्वक कृतज्ञता.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥

आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

– छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन परिवार 🥊

Congratulation 💐💐
27/07/2026

Congratulation 💐💐

Congratulation 💐
27/07/2026

Congratulation 💐

16/07/2026
सचिव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे रोहन टाक सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🥊आपणास उत्तम आरोग्य...
15/04/2026

सचिव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे रोहन टाक सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🥊

आपणास उत्तम आरोग्य, यश आणि आनंद लाभो हीच शुभेच्छा.

शुभेच्छुक: TAKS बॉक्सिंग अकॅडमी

Address

Banjara Colony Near Datta Mandir
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category