तंदुरुस्त आटपाडी

तंदुरुस्त आटपाडी तंदुरुस्त आटपाडी हा उपक्रम आटपाडी शहरातील नागरिकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी

तंदुरुष आटपाडी या उपक्रमास आटपाडीतील पत्रकार बांधवांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत प...
06/05/2025

तंदुरुष आटपाडी या उपक्रमास आटपाडीतील पत्रकार बांधवांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार...

17/02/2025

सर्वांसाठी मोफत असलेल्या, व्यायामासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी, दररोज व्यायाम करणाऱ्या किंवा कधीही व्यायाम न करणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या नागरिकांना, सकाळच्या फ्रेश वातावरणात आणून, मनावरचा ताण कमी करण्यासाठी, स्वतःला एक फ्रेश फील देण्यासाठी, योगाच्या माध्यमातून मेडिटेशन करण्यासाठी, झुंबा किंवा म्युझिक वर काही सोप्या परिणामकारक स्टेप्स करून एनर्जी ऊर्जा निर्माण करण्यासाठी, शरीरामध्ये लवचिकता आणण्यासाठी, स्वच्छ श्वास घेण्यासाठी, सकाळचे स्वच्छ वातावरण अनुभवण्यासाठी, ऑफिसमध्ये शाळेमध्ये कंपनीमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना तिथे कामामधली कार्यक्षमता वाढवण्यासाठी, व्यायाम मध्ये सातत्य निर्माण होण्यासाठी, आणि तुम्ही पाहिलेले स्वप्न जिद्दीने पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळण्यासाठी, या सर्व गोष्टींना प्रोत्साहन प्रेरणा मिळण्यासाठी, तंदुरुस्त आटपाडी हा उपक्रम आपल्या सर्वांसाठी सर्वांना बरोबर घेऊन सर्व नागरिकांना तंदुरुस्त बनवण्यासाठी टीम महेशकुमार पाटील आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकारी प्रतिष्ठित अनेक व्यावसायिक या उपक्रमाचा भाग आहेत.
प्रत्येक महिन्यातून एकदा किंवा दोन वेळा नागरिकांनी या उपक्रमामध्ये स्वतःला जिंकण्यासाठी, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आटपाडीकरांना नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्वतःला प्रोत्साहन मिळवण्यासाठी या उपक्रम उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.
हा उपक्रम सर्वांसाठी आहे अगदी सर्व गटातील, सर्व समाजातील, सर्व पक्षातील सर्वांसाठी हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम सर्वांसाठी मोफत आहे काही शिस्त नियम अटी पालन करून सर्वांना यामध्ये सहभागी होता येईल.
हा उपक्रम नोंदणी केलेली असेल किंवा नसेल तरीही सर्वांसाठी मोफत आहे परंतु या उपक्रमामध्ये येत असताना पण कोणाच्या तरी ओळखीचे असणे गरजेचे आहे. आणि आपण नोंदणी केलेली असेल तर आपणास प्रथम प्राधान्य दिले जाईल तसेच गिफ्ट आणि फळे देण्यात येणार आहेत.
या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकारण येऊ नये आणि सर्व प्रकारचे राजकारणी यामध्ये सहभागी व्हावे त्यासाठी सर्वांना अधिकृत निमंत्रण पत्रे पाठवण्यात येत आहेत, आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे त्यामुळे सर्व लोकांनी सर्व नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे. इथे कोणत्याही प्रकारचे भाषण नसेल, कोणत्याही प्रकारचे सत्कार स्टेज नसेल कोणत्याही प्रकारचा प्रचार नसेल, इथे फक्त वेळेनुसार ऍक्टिव्हिटीज असतील, इथे जे पण कोणी येतील ते व्यायामामध्ये सहभागी असतील तिथल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी असते आणि सहभागी होऊन नागरिकांना प्रोत्साहन देतील हा या उपक्रमाचा एक वेगळा प्रयत्न आहे.
हा उपक्रम सकाळी सहा पासून सुरू होत असतो सात ते आठ ते नऊ वाजेपर्यंत आपापल्या वेळेनुसार आपण 30 ते 45 मिनिटे जेवढे आपणास जमेल तेवढे आणि एवढा आपणास जमेल तेवढा व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा आणि यापैकी आपणास काहीच नाही जमण्यास आपण निवांत शांत बसून या उपक्रमाचा आनंद घेतला तरीही आपणास फ्रेश राहण्यास मेडिटेशन होण्यास मनावर ताण कमी होण्यास, निराश भावनेतून नैरासशेतून बाहेर पडण्यास, प्रोत्साहन मिळण्यास उत्साह मिळण्यास मदत होईल. त्यामुळे आपण फक्त या व्यायाम केला तरी चालेल नाही केलं तरी चालेल तर प्रोत्साहन मिळवणे हा उद्देश ठेवा उत्साह वाढवणे होते तेव्हा फ्रेश होणे हा उद्देश ठेवा हा उपक्रम यशस्वी करणे हा उद्देश ठेवा म्हणजे तंदुरुस्त आटपाडीसाठी नागरिकांसाठी आणि तंदुरुस्त आटपाडी उपक्रमाच्या माध्यमातून तंदुरुस्त होण्यासाठी सर्वांना मदत होईल.
या उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील सर्वजण सहभाग होत असल्यामुळे 200 पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्यास महिलांसाठी पुरुषांसाठी मुलांसाठी जेष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे विभाग केले जातील आणि त्यांची जास्तीत जास्त पद्धतीने शिस्तबद्ध नियोजन केले जाईल.

पुढे दिलेल्या लिंक वरती क्लिक करून"तंदुरुस्त आटपाडी" या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हा.
https://chat.whatsapp.com/Gi3iiHtcU566Dwlnjdbpyd

आणि पुढे दिलेल्या रजिस्टर लिंक वरती रजिस्टर करा नोंदणी करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeECPbKw7AL1uzlIt2k-GytzbSyVOw9yB7ASB79mNeZPolxLQ/viewform?usp=sharing

इव्हेंट २ :

23 फेब्रुवारी 2025 रोजी, रविवार,
सकाळी सहा पासून सुरू, सात ते नऊ या वेळेत उपक्रम तंतोतंत होईल. शार्प साडेआठ वाजता व्यायाम ऍक्टिव्हिटी बंद होतात.

आयोजक :
Bigpem
टीम महेशकुमार पाटील

प्रायोजक,

17/02/2025

23 फेब्रुवारी 2025... तंदुरुस्त आटपाडी ...

टीम तंदुरुस्त आटपाडी, तंदुरुस्त आटपाडीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येकासाठी,

सर्वांसाठी मोफत असणाऱ्या या उपक्रमामध्ये सर्व प्रकारच्या व्यायामासाठी, तुम्हाला सोईसरकर असलेल्या व्यायामासाठी, तुम्ही करू शकत असलेल्या व्यायामासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी, आटपाडीतील काही चांगली लोकं एकत्र येतात.

फक्त व्यायाम करणाऱ्यांसाठी नाही तर सर्वांसाठी आहे हा उपक्रम,
1. तंदुरुस्त राहण्यासाठी
2. फ्रेश होण्यासाठी
3. प्रोत्साहन मिळवण्यासाठी
4. आनंद मिळवण्यासाठी
5. योगा करण्यासाठी
6. सोप्या आणि परिणामकारक व्यायाम स्टेप्स.
7. म्युझिक वर व्यायाम
8. योगा.
9. मेडिटेशन
10. स्वच्छ श्वासोच्छ्वास
11. मनावरचा ताण कमी करण्यासाठी
12. शांत वेळ बसण्यासाठी
13. फ्रेश फळे खाण्यासाठी
14. गिफ्ट मिळवण्यासाठी
15. आटपाडी मधील सर्वांसाठी...सर्व गटातील, सर्व पक्षातील सर्वांसाठी.

तंदुरुस्त आटपाडी, सर्वांसाठी, Healthy City Fitness Activity.

"सर्वांसाठी सोपे व्यायाम प्रकार, जे फ्रेश, ऊर्जा आणि उत्साह देतात"

सर्वांसाठी मोफत,

नोंदणी केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, सहभागी होऊ शकतात, परंतु नोदणी ( रजिस्टर ) केलेल्यांना विशेष प्रथम प्राधान्य आणि विशेष सरप्रयिज, गिफ्टस आणि फ्रूटस.

पुढील लिंक वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeECPbKw7AL1uzlIt2k-GytzbSyVOw9yB7ASB79mNeZPolxLQ/viewform?usp=sharing

आणि पुढील लिंक वर क्लिक करून " तंदुरुस्त आटपाडी " या व्हॉटस्अप ग्रुप वर अधिक माहिती मिळेल.

https://chat.whatsapp.com/Gi3iiHtcU566Dwlnjdbpyd

नियम आटी लागू. शिस्त, आदर आवश्यक.















































तंदुरुस्त आटपाडी... सर्व नागरिकांसाठी असलेले व्यायामासाठी... सर्वांसाठी मोफत... भरपूर फळे भरपूर गिफ्ट..  तंदुरुस्त आटपाड...
07/02/2025

तंदुरुस्त आटपाडी... सर्व नागरिकांसाठी असलेले व्यायामासाठी... सर्वांसाठी मोफत... भरपूर फळे भरपूर गिफ्ट..
तंदुरुस्त आटपाडी, सर्वांसाठी, Healthy City Fitness Activity.

"सर्वांसाठी सोपे व्यायाम प्रकार,पण परिणाम उत्कृष्ट"

सर्वांसाठी मोफत, नोंदणी केली तरी चालेल नाही केली तरी चालेल, सहभागी होऊ शकतात, परंतु नोदणी ( रजिस्टर ) केलेल्यांना विशेष प्रथम प्राधान्य आणि विशेष सरप्रयिज, गिफ्टस आणि फ्रूटस.

पुढील लिंक वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeECPbKw7AL1uzlIt2k-GytzbSyVOw9yB7ASB79mNeZPolxLQ/viewform?usp=sharing

आणि पुढील लिंक वर क्लिक करून " तंदुरुस्त आटपाडी " या व्हॉटस्अप ग्रुप वर अधिक माहिती मिळेल.

https://chat.whatsapp.com/Gi3iiHtcU566Dwlnjdbpyd

नियम आटी लागू. शिस्त, आदर आवश्यक...











05/02/2025

तंदुरुस्त आटपाडी

01/02/2025

तंदुरुस्त आटपाडी, सर्वांसाठी, Healthy City Fitness Activity.

"सर्वांसाठी सोपे व्यायाम प्रकार,पण परिणाम उत्कृष्ट"
सकाळी 6 पासून सुरुवात 7 ते 9 ...
45 मिनिटे प्रत्येकासाठी...

सर्वांसाठी मोफत, नोंदणी केली तरी चालेल नाही केली तरी चालेल, सहभागी होऊ शकतात, परंतु नोदणी ( रजिस्टर ) केलेल्यांना विशेष प्रथम प्राधान्य आणि विशेष सरप्रयिज, गिफ्टस आणि फ्रूटस.

पुढील लिंक वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeECPbKw7AL1uzlIt2k-GytzbSyVOw9yB7ASB79mNeZPolxLQ/viewform?usp=sharing

आणि पुढील लिंक वर क्लिक करून " तंदुरुस्त आटपाडी " या व्हॉटस्अप ग्रुप वर अधिक माहिती मिळेल.

https://chat.whatsapp.com/Gi3iiHtcU566Dwlnjdbpyd

नियम आटी लागू. शिस्त, आदर आवश्यक.

31/01/2025

गिफ्ट चा पाऊस... ॲक्टिव्हिटी मध्ये, उपक्रमध्ये सहभागी व्हा...45 मिनिटे स्वतःसाठी द्या...

Address

Atpadi
415301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तंदुरुस्त आटपाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share