Winners Health Club & Gym

Winners Health Club & Gym Hardcore Gym, Cardio Section, Cross fit, Wight Loss and weight gain programme, special batches for l Nutritional shake available on extra charges

Build Perfect Chest
17/12/2021

Build Perfect Chest

07/12/2021

*तुम्हाला रात्री उशीरा जेवण्याची सवय आहे? मग नक्की वाचा*

सध्या सगळ्यांचे वेळापत्रक बदलले आहे, बिघडले आहेत. रात्री उशीरापर्यंत जागून सकाळी उशीरा उठणे अशी जीवनशैली बनत चालली आहे. या गोष्टी भविष्याचा विचार करता हानीकारक आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात...

1. *वजन वाढ* : रात्री उशिरा जेवण्याने चयापचय क्रिया कमकुवत होऊन बिघडते. कारण रात्री जास्त प्रमाणात कॅलरी जळत नाही आणि वजन वाढते.

2. *रक्तदाब वाढ* : तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवल्याने उच्च रक्तदाबाबरोबरच रक्तामधील साखरेची पातळी देखील वाढते.

3. *झोप गडबडते* : एका अहवालानुसार रात्री उशीरा जेवल्याने तुमची झोप पुरेशी होतं नाही. ज्यामुळे झोपेशी निगडित समस्या उद्भवू शकतात.

4. *चिडचिडेपणा* : पुरेशी झोप न झाल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. परिणामी चिडचिड वाढते.

त्यामुळे सूर्यास्तानंतर शक्य तितक्या लवकर जेवण करावे. जास्तीतजास्त ७ ते ८ पर्यंत जेवावे. तेही कमी जेवावे, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली अवश्य करावी. जेवणानंतर किमान दोन तासांनी झोपी जावे.

रात्री दूध पिण्याची सवय असेल तर उत्तम. मात्र दूध रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी व झोपण्यापूर्वी एक तास आधी पिले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करावे.

Burn Fat And Build Muscle At Home !
06/12/2021

Burn Fat And Build Muscle At Home !

Muscle gaining diet
04/12/2021

Muscle gaining diet

03/12/2021
Burn Fat And Build Muscle
26/11/2021

Burn Fat And Build Muscle

25/11/2021
19/11/2021

*विनंती साखर सोडा*

डॉ. म्हणतात लापरवाही वगळता कोणीही कर्करोगाने मरणार नाही. *सर्वप्रथम साखर खाणे कमी करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो.*
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.
"त्याआधी *भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते* आणि कधीही आजारी पडत नव्हते."
*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...*
(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये *गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला.!*
(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून *एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.*
(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. *कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.*
(४) साखरेमुळे शरीराचे *वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.*
(५) साखर ही *रक्तदाब वाढवते.*
(६) साखर ही *मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.*
(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. *माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.*
(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये *तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.*
(९) साखर ही *मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.*
(१०) साखर हे *पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.*
(११) साखर ही *शरीरातील ट्राइ ग्लिसराइड* वाढवते.
(१२) साखर हे *अर्धांगवायुचा किंवा पक्षाघात झटका* अथवा *लकवा* होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१३) *कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर आजच्या आज करणे सुरू करा.*
*आपण कितीही व्यस्त असलात तरी, कृपया हे वाचण्यासाठी वेळ काढलात त्या बद्दल धन्यवाद.*🙏🌹
*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*

Address

Hashamji Premaji Complex , Kacheri Road, New Plot Area , Amalner , District Jalgaon
Amalner
425401

Opening Hours

Monday 5:30am - 10am
5pm - 9pm
Tuesday 5:30am - 9am
5pm - 9pm
Wednesday 5:30am - 10am
5pm - 9pm
Thursday 5am - 10am
5pm - 9pm
Friday 5:29am - 10am
5pm - 9pm
Saturday 5:29am - 11am
5pm - 9pm

Telephone

9823474782

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Winners Health Club & Gym posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Winners Health Club & Gym:

Shortcuts

Share