16/11/2021
_हे खरे आहे की सरकार 10000 FPO तयार करत आहे आणि त्याचा प्रचार करत आहे, परंतु आम्ही उद्योजकांनी प्रथम उदयोन्मुख संधींची कल्पना करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे मोठे चित्र जाणून घेऊन योग्य मानसिकतेत येणे गरजेचे आहे._
त्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही ( *कृषि प्रशिक्षण संस्था,अहमदनगर व महाराष्ट्र शासन कृषि विभाग (आत्मा)* ) तीन दिवसीय टूर कम प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहोत.
*प्रवासाचा कालावधी:* २६,२७ आणि २८ नोव्हेंबर, २०२१
*मुख्य ठिकाण*
*1. म.फु.कृ.वि., राहुरी,*
*2. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, नाशिक,*
*3. सृजन शेतकरी उत्पादक कंपनी, नाशिक.*
*पॅकेज मधे समाविष्ट:*
➢३ दिवस २ रात्री.
➢नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
➢प्रशिक्षण.
*_फक्त रू.२९५०/-प्रत्येकी_*
*सहभाग नोंदणी लिंक:* https://rzp.io/l/1aR551wOL
*नोंदणी करण्याची अंतिम तारीख:* २० नोव्हेंबर, २०२१
*संपर्क:* ७९७२१३३४२८/९६९९४२९२६७
*पत्ता:*
G-१२, भाणुसे कॉम्प्लेक्स, समर्थ नगर, कर्जत-४१४४०२
*नोंद:*
१. २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ६.०० वा. भाणूसे संकुल, समर्थ नगर, कर्जत येथून प्रवासाला सुरुवात होईल.
२. मार्गावर सामील होण्यासाठी कृपया नोंदणी करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधा.
धन्यवाद